ETV Bharat / state

वैद्यकीय महाविद्यालयातील एका 38 वर्षीय डॉक्टरला कोरोनाची लागण - coroana news

भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका 38 वर्षीय डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. या घटनमुळे रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली आहे.

38 years doctor report corona positive in dhule
वैद्यकीय महाविद्यालयातील एका 38 वर्षीय डॉक्टरला कोरोनाची लागण
author img

By

Published : May 6, 2020, 11:37 PM IST

धुळे - येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका 38 वर्षीय डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. या घटनमुळे रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली आहे.

धुळे येथील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रूग्णालयाला दुसरा धक्का बसला. महाविद्यालयात एका अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेला मुंबई स्थित ३८ वर्षीय विद्यार्थी डॉक्‍टर कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती सायकांळी समोर आली. त्यामुळे संपूर्ण स्टाफ हादरला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.