ETV Bharat / state

Chandrapur Viral Video : महिला मुख्याधिकाऱ्याकडून लेखापालाला मारहाण ; देयके न काढल्याने झाला वाद, पोलिसांत तक्रार - लेखापाल सागर कुऱ्हाडे

लेखापालला महिला मुख्याधिकाऱ्यांनी (female chief executive beaten to accountant ) किरकोळ कारणावरुन मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेत महिला अधिकाऱ्याने केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ ( Accountant's beating video goes viral ) सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

महिला मुख्याधिकारी
महिला मुख्याधिकारी
author img

By

Published : Jan 13, 2022, 12:53 PM IST

चंद्रपूर : नियमबाह्य देयकांचे धनादेश काढून देण्यास नकार देणाऱ्या लेखापालला महिला मुख्याधिकाऱ्यांनी मारहाण (Accountant beaten by female chief executive ) केल्याची घटना घडली आहे. ही घटना जिवती येथे घडली आहे. तसेच या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल ( Accountant's beating video goes viral ) झाला आहे. कविता गायकवाड असे या महिला मुख्याधिकारीचे ( Kavita Gaikwad Women Chief Officer ) नाव आहे. सागर कुऱ्हाडे असे लेखापालाचे (Accountant Sagar Kurhade ) नाव आहे. सागर कुऱ्हाडे यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच लेखापालांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मुख्याधिकारी यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महिला मुख्याधिकाऱ्याकडून लेखापालाला झालेली मारहाण

व्हायरल झालेल्या व्हिडिओत ( Accountant's beating video goes viral ) लेखापाल सागर कु-हाडे यांना थेट कक्षात जाऊन जाब विचारत गायकवाड यांनी टेबलवरील वस्तू त्यांनी फेकून मारल्या. इतर कर्मचारी समजावत असताना मुख्याधिकारी कविता गायकवाड (Women Chief Officer Kavita Gaikwad ) यांनी पुन्हा-पुन्हा टेबलाजवळ येत हल्ला केला. व्हायरल व्हिडीओत गायकवाड आपला 3 महिन्याचा पगार लेखापालाने काढला नसल्याने रागात असल्याचे संभाषणातून स्पष्ट होत आहे.

पीडित लेखापाल कु-हाडे यांनी जिवती पोलिस ठाण्यात याची लेखी तक्रार केली आहे. मुख्याधिकारी गायकवाड आपल्याला नियमबाह्य देयके काढण्यासाठी सतत दबाव आणत असल्याची माहिती तक्रारीत दिली आहे. तसेच महिला असल्याने एखाद्या अन्य तक्रारीत अडकविण्याची सतत धमकी देत होत्या, अशी माहिती देखील त्यांनी नमूद केली आहे. हे सर्व व्हिडिओत चित्रित झाल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - MP Balu Dhanorkar on Corona Situation : नुसते निर्बंध लावून काय उपयोग? ठोस उपाययोजना करा; काँग्रेसच्या खासदाराचा घरचा अहेर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.