ETV Bharat / state

बोरं खाण्याच्या नादात अस्वले पडली विहिरीत; चिमूर वन परिक्षेत्रातील घटना

author img

By

Published : Jan 15, 2020, 6:24 AM IST

Updated : Jan 15, 2020, 12:23 PM IST

चिमूर वन परिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या सावरी बिडकर येथे शेतातील विहिरीत दोन अस्वले पडली. गावापासून काही अंतरावर असलेल्या राजेंद्र शंकर निकोसे यांच्या विहिरीत संबंधित प्रकार घडला आहे.

chandrapur bear news
बोरं खाण्याच्या नादात अस्वले पडली विहिरीत; चिमूर वन परीक्षेत्रातील घटना

चंद्रपूर - चिमूर वन परिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या सावरी बिडकर येथे शेतातील विहिरीत दोन अस्वले पडली. गावापासून काही अंतरावर असलेल्या राजेंद्र शंकर निकोसे यांच्या विहिरीत संबंधित प्रकार घडला आहे. विहिरीलगत असलेल्या झाडाची बोरे खाण्याच्या प्रत्नात असताना ही दुर्घटना घडली.

बोरं खाण्याच्या नादात अस्वले पडली विहिरीत; चिमूर वन परीक्षेत्रातील घटना

विहिरीत आवाज ऐकू आल्याने मंगळवारी(14जाने) दुपारी तीनच्या सुमारास संबंधित प्रकार उघडकीस आला. स्थानिकांनी तत्काळ चिमूर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना यासंबंधी माहिती दिली. चिमूर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या चमूने घटनास्थळी धाव घेतली. या अस्वलांना काढण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी भाविक चिवंडे यांनी शर्थीचे प्रयत्न केले. दोन्ही मादी अस्वल असल्याची माहिती मिळत आहे.

अंधार झाल्याने सकाळी या अस्वलांना विहिरीबाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून राजेंद्र निकोसे यांच्या शेतात वनविभाग कर्मचारी पहारा देत आहेत.

Intro:दोन अस्वली पडल्या शेतातील विहीरीत
चिमूर वन परीक्षेत्रातील सावरी बिडकर येथील घटना
चिमूर
बोरीच्या झाडाला बोर लागल्या असुन अस्वलांचे ते आवळते खाद्य आहे . त्यामूळे बोर खाण्या करीता शेतात आलेल्या दोन अस्वली शेतातील विहीरीत पडल्या हि घटना मंगळवार दुपारी ३ .०० वाजता सावरी बीडकर गावापासुन एक किमी अतंरावर असलेल्या राजेंद्र शंकर निकोसे यांच्या शेतात घडली.
चिमूर वन परिक्षेत्र अतर्गत येत असलेल्या सावरी बिडकर येथे गावापासून १ कि मी अंतरावर शेत शिवारात मंगळवार ला दुपारच्या दरम्यान शेतातील बोरीच्या झाडावर बोर खान्याच्या दृष्टीने चढन्याच्या प्रयत्नात झाडाला लागुन असलेल्या शेतातील विहीरीत पडल्या शेतमालक राजेंद्र निकोसे याला विहीरीत काहीतरी जोरात पडल्याचे आवाज एकु आले . त्यामूळे विहीरीकडे धाव घेऊन डोकावुन पाहले असता दोन अस्वली विहीरीत पोहत असताना दिसल्या. घाबरून त्याने गावाकडे पळ काढला गावातील नागरीकांना हकीकत सांगीतली व चिमूर वनपरिक्षेत्र यांना माहीती कळविली.
घटनास्थळी चिमूर वनपरिक्षेत्राची टिम पोहचली. त्यांना काढन्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी भावीक चिवंडे यांनी शर्तीचे प्रयत्न केले मात्र गावकऱ्यांनी त्यांना पिंजऱ्यात पकडुन जंगलात सोडन्याची मागनी केली रात्र झाल्यामुळे या अस्वलांना सकाळी काढण्याचा निर्णय घेतला असुन वनविभागाचा पहारा शेतात लावन्यात आला आहे.
Body:राजेंद्र निकोसे ,सावरी (बिडकर ) यांची अस्वल पडलेल्या विहीरConclusion:
Last Updated : Jan 15, 2020, 12:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.