ETV Bharat / state

उन्हाच्या तडाख्यात वाघोबाच्या कुटुंबाची जलक्रीडा; वाघिणीसह चार बछड्यांचा समावेश - Amit Whelekar

ताडोबातील एक वाघीण आणि तिचे चार पिल्ले पाण्यात मनसोक्त खेळ करत असल्याचे व्हिडिओत यात दिसत आहे.

छायाचित्र
author img

By

Published : May 27, 2019, 12:27 PM IST

चंद्रपूर - तीव्र उन्हाचे वन्यजीवांनाही कसे चटके बसतात आणि त्यापासून बचाव करण्यासाठी ते काय-काय कारनामे करतात, याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ताडोबातील एक वाघीण आणि तिचे चार पिल्ले पाण्यात मनसोक्त खेळ करत असल्याचे यात दिसत आहे.

व्हिडिओ

सध्या चंद्रपूरचे तापमान ४६ अंशावर गेले आहे. त्यामुळे थंडाव्याची सर्वाधिक गरज वाघांना असते. वाघ तासंतास पाण्यात डुंबून शरीराची काहिली शांत करतो. यामध्ये तर अख्खे कुटुंबच पाण्याच्या आसऱ्याला आले आहे. पिलांनी मनसोक्तपणे पाण्यात उड्या घेत भावंडांसोबत मजा लुटली. सध्या हा व्हिडिओ चांगलाचे व्हायरल झाला आहे.

Intro:चंद्रपूर : तीव्र उन्हाचे वन्यजीवांनाही कसे चटके बसतात आणि त्यापासून बचाव करण्यासाठी ते काय-काय कारनामे करतात, याचा एक व्हीडीओ समोर आलाय. ताडोबातील एक वाघीण आणि तिचे चार पिल्लं पाण्यात मनसोक्त खेळ करीत असल्याचं यात दिसत आहे. सध्या चंद्रपूरचं तापमान 46 अंशावर गेलं आहे. त्यामुळं थंडाव्याची सर्वाधिक गरज वाघांना असते. वाघ तासनतास पाण्यात डुंबून शरीराची काहिली शांत करतो. यामध्ये तर अक्ख कुटुंबच पाण्याच्या आसऱ्याला आली. पिलांनी मनसोक्तपणे पाण्यात उड्या घेत भावंडांनी मजा लुटली. Body:सध्या हा व्हीडीओ चांगलाच व्हायरल झालाय.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.