ETV Bharat / state

चंद्रपूर : ताडोबामध्ये वाघाची शिकार, कोअर झोनमधील घटना

शिकारीसाठी लावण्यात आलेल्या तारेच्या सापळ्यात वाघ अडकला. त्यात त्याचा मृत्यू झाला. वन विभागाच्या सुरक्षा यंत्रणेचा हलगर्जीपणा समोर आला आहे.

चंद्रपुर : ताडोब्यात वाघाची शिकार
author img

By

Published : Apr 13, 2019, 1:58 PM IST

Updated : Apr 13, 2019, 3:48 PM IST

चंद्रपूर - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाची शिकार झाल्याची धक्कादायक घटना आज समोर आली. कोअर झोनमधील खातोडा गेटपासून काही अंतरावर असलेल्या एका आंब्याच्या झाडाखाली वाघाचा मृतदेह आढळून आला. २ दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

शिकारीसाठी लावण्यात आलेल्या तारेच्या सापळ्यात वाघ अडकला. त्यात त्याचा मृत्यू झाला. कोअर झोन हे वाघांसाठी सर्वात सुरक्षित मानले जाते. येथे जंगल आणि वन्यजीवांची सर्वाधिक घनता आहे. अशा ठिकाणी शिकारीसाठी सापळा लावला होता. यामुळे वन विभागाच्या सुरक्षा यंत्रणेचा हलगर्जीपणा समोर आला आहे.

Intro:भाजपकडून आचारसंहितेच्या भंगचा आरोप, चारुलता टोकस विरोधात तक्रार

वर्ध्यात लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना काँग्रेसचे उमेदवार यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाला ऑनलाईन पद्धतीने तक्रार केली. तसेच गुरुवारी सायंकाळच्या लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्धा यांनासुद्धा तक्रार दिली.

लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदान केंद्राच्या चिठ्ठ्या पाठवण्यासाठी जबाबदारी प्रशासनाची होती. यापूर्वी निवडणुकीत मतदारांच्या घरापर्यंत मतदान केंद्राची माहिती असणारी चिट्ठी ही राजकीय पक्षाच्या वतीने घरपोच दिल्या जात होती. यंदा मात्र निवडणूक आयोगाने यावर बंधन घालत ते निवडणूक विभागाचे अधिकारी पोचवतील असा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे राजकीय पक्षांना मतदारांच्या घरापर्यंत चिठ्ठ्या पोहोचवल्य नाही.

देवळी तालुक्यात काँग्रेसच्या वतीने, बोध चिन्ह पंजा, उमेदवाराचा फोटो मतदाराचे नाव आणि मतदान केंद्राची माहिती असलेली चिट्ठी पोहोचवले. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांना कळले यासंदर्भात एक चिट्ठी त्यांच्या हाती सुद्धा लागली असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे निवडणूक विभागाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली करण्यात आली असा आरोप त्यांनी तक्रारीतून केला. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवार चारुलता टोकस यांनी आचारसंहितेच्या भांग केला त्यांच्यावर कारवाई कार अशी मागणी करण्यात आली.

भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन लेखी तक्रार दिली. यावेळी त्यांच्यासोबत नगराध्यक्ष अतुल तराळे, अविनाश देव, राहुल चोपडा, निलेश पोहेकर, वरुण पाठक तसेच भाजपचे पदाधिकारी होते.

यावर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्धा विवेक भिमानवार यांनी तक्रारी झाल्याचे सांगितले. तक्रारींवर सविस्तर माहिती नसून चौकशी करू त्यानंतरच काय असतील ते सांगू असे सांगितले. या प्रकरणात प्राथमिक तक्रारी नंतरच पुढे येत असे संगीतले जात आहे.

Body:पराग ढोबळे,वर्धा.

Conclusion:
Last Updated : Apr 13, 2019, 3:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.