ETV Bharat / state

चंद्रपुरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ७ जणांवर तडीपारीची कारवाई

चिमूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. चिमूर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सात व्यक्तींना तडीपार केले आहे.

प्रशासकीय इमारत
author img

By

Published : Oct 18, 2019, 10:56 AM IST

Updated : Oct 18, 2019, 12:20 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यात २१ ऑक्टोबरला होणाऱ्या निवडणुकीदरम्यान शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाय केल्या जात आहेत. चिमूर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सात व्यक्तींना तडीपार केले आहे.

ब्रम्हपुरी आणि चिमूरच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या अवहावालानुसार ही तडीपारीची कारवाई करण्यात आली. सातजणांमध्ये सिंदेवाही तालुक्यातील चार व चिमूर तालुक्यातील ३ व्यक्तींचा समावेश आहे.

हेही वाचा - अमरावतीत चांदूर रेल्वे बायपास चेक पोस्टवर ७ लाखांची रोकड जप्त

चिमूर विधानसभा मतदार संघात निवडणूक प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार सिंदेवाही येथील राहुल नारायण कंकटवार, मयुर देवकुमार भैसारे, राजु नारायण केसरवार, गौतम सुर्यभान जनबंधु, रखमाबाई विठोबा सोनवणे, सुरेश सहदेव खोब्रागडे आणि राजकुमार उर्फ मोगली हरीभाऊ चाचरकर या सातजणांना निवडणूक अधिकाऱ्यांनी हदपारीचे आदेश बजावले आहेत.

Intro:सात व्यक्तींवर तडीपारीची कार्यवाही
शांतता व सुव्यवस्थे साठी प्रशासणाचे पाऊल
चिमूरMHC10019
महाराष्ट्र विधानसभेची २१ आक्टोबंरला होणाऱ्या निवडणुकी दरम्यान शांतता व सुव्यवस्था राखण्या साठी प्रशासणा कडून विविध उपाय केल्या जात आहेत.७४ चिमूर विधानसभा निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी आणी चिमूर कडून चौकशी अंती पाठविलेल्या अवहावाला नुसार सिंदेवाही तालुक्यातील चार व चिमूर तालुक्यातील ३ व्यक्तींवर तडापारीची कार्यवाही केली आहे .
चिमूर विधानसभा निर्वाचण क्षेत्रात निवडणुक प्रक्रिया सुरळीत व्हाव्या आणी शांतता व सुव्यवस्थेची स्थिती बिघडू नये म्हणुन विशेष काळजी घेण्यात येत आहे . उप विभागीय पोलीस अधिकारी ,ब्रम्हपुरी यांनी चौकशी करूण शिफारस केलेल्या सिंदेवाही येथील राहुल नारायण कंकटवार , मयुर देवकुमार भैसारे , राजु नारायण केसरवार , गौतम सुर्यभान जनबंधु यांना तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी चिमूर यांच्या चौकशी व शिफारसी नुसार रुखमाबाई विठोबा सोनवाने , सुरेश सहादेव खोब्रागडे आणी राजकुमार उर्फ मोगली हरीभाऊ चाचरकर या सात व्यक्तीवर निवडणुक निर्णय अधिकारी प्रकाश संकपाल यांनी हदपारीचे आदेश बजावले आहेत . अशी माहीती सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी संजय नागटिळक यांनी दिली .
Body:चिमूर उपविभागीय कार्यालयConclusion:
Last Updated : Oct 18, 2019, 12:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.