ETV Bharat / state

क्रिकेटच्या देवाची ताडोबा सफर; दौऱ्याबाबत गुप्तता

आज सचिनने सफारीचा आनंद लुटला. उद्या तो परत जाणार आहे. सचिन ताडोबात दाखल झाल्याने सर्वांना कमालीची उत्सुकता लागली आहे. मात्र, हा त्याचा कौटुंबिक दौरा असल्याने याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे.

sachin tendulakar visited tadoba Sanctuary in chandrapur

author img

By

Published : Jan 24, 2020, 7:36 PM IST

चंद्रपूर- भारतरत्न सचिन तेंडुलकरने ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये सफारीचा आनंद घेतला. शु रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी त्याचे ताडोबामध्ये स्वागत केले. तो कोलारा गेट जवळील बांबू हट रिसॉर्ट येथे थांबला आहे. सचिन सोबत त्याची पत्नीदेखील आहे.

क्रिकेटच्या देवाची ताडोबा सफार

हेही वाचा- राज्यभर 'वंचित'च्या महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद; कुठे दगडफेक, तर कुठे रास्ता रोको

आज सचिनने सफारीचा आनंद लुटला. उद्या तो परत जाणार आहे. सचिन ताडोबात दाखल झाल्याने सर्वांना कमालीची उत्सुकता लागली आहे. मात्र, हा त्याचा कौटुंबिक दौरा असल्याने याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे.

चंद्रपूर- भारतरत्न सचिन तेंडुलकरने ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये सफारीचा आनंद घेतला. शु रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी त्याचे ताडोबामध्ये स्वागत केले. तो कोलारा गेट जवळील बांबू हट रिसॉर्ट येथे थांबला आहे. सचिन सोबत त्याची पत्नीदेखील आहे.

क्रिकेटच्या देवाची ताडोबा सफार

हेही वाचा- राज्यभर 'वंचित'च्या महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद; कुठे दगडफेक, तर कुठे रास्ता रोको

आज सचिनने सफारीचा आनंद लुटला. उद्या तो परत जाणार आहे. सचिन ताडोबात दाखल झाल्याने सर्वांना कमालीची उत्सुकता लागली आहे. मात्र, हा त्याचा कौटुंबिक दौरा असल्याने याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे.

Intro:चंद्रपूर : क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन तेंडुलकर हा ताडोब्यात दाखल झाला आहे. तीन दिवस त्याचा मुक्काम असणार असून तो कोलारा गेट जवळील बांबू हट रिसॉर्ट येथे थांबला असून त्याच्या स्वागताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात सचिन आणि त्याच्या पत्नीचे स्वागत करताना रिसॉर्टचे कर्मचारी दिसत आहेत.

तेंडुलकरच्या या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. काल सचिन ताडोब्यात दाखल झाला. आज त्याने सफारीचा आनंद लुटला. उद्या तो परतणार आहे. सचिन ताडोब्यात दाखल झाल्याने सर्वात कमालीची उत्सुकता लागली आहे. मात्र, हा त्याचा कौटुंबिक दौरा असल्याने याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देखील याची माहिती कळविण्यात आली नाही.Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.