ETV Bharat / state

नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात जनसमुदाय रस्त्यावर; त्वरित कायदा रद्द करण्याची मागणी - NRC

हा कायदा संविधानाच्या मूळ तत्त्वांना छेद देणारा आहे. नागरिकांना आपसात विभाजित करणारा आहे. त्यामुळे हा कायदा त्वरित मागे घेण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

protest
चंद्रपूरमध्ये आंदोलन
author img

By

Published : Dec 21, 2019, 12:53 AM IST

चंद्रपूर - नागरी संशोधन कायदा आणि राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (एनआरसी) च्या विरोधात देशभरात तीव्र विरोध होत असताना चंद्रपुरातही याचे पडसाद उमटले. आज या कायद्याविरोधात हजारोंच्या संख्यने जनसमुदाय रस्त्यावर उतरला ज्यात मुस्लिम, ओबीसी, एससी वर्गातील नागरिकांसह विविध सामाजिक संघटनांचा यात सहभाग होता. हा कायदा देशासाठी अत्यंत घातक असून संविधानाच्या मुळंतत्वाना छेद देणारा आहे, नागरिकांना आपसात विभाजित करणारा आहे, त्यामुळे हा कायदा त्वरित मागे घेण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

चंद्रपूरमध्ये आंदोलन
गांधी चौक येथून या मोर्चाची सुरुवात झाली. जटपुरा गेट, प्रियदर्शिनी चौक, बसस्थानक ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा मोर्चा काढण्यात आला. शेवटी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी ऍड. बेग, डॉ. अभिलाषा गावतुरे, बळीराज धोटे आदींनी जनसमुदायाला संबोधित केले. हा कायदा म्हणजे देशात लागलेली आणीबाणी आहे. अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे, लोकांना रोजगार नाही, उद्योगधंदे ठप्प पडले आहेत, बँक बुडाल्या आहेत ह्या सर्व समस्यांचे निराकरण करण्याची जबाबदारी ही सरकारची आहे, मात्र हे करण्याऐवजी सरकार नागरी संशोधन कायद्यासारखा अन्याकारक कायदा पारित करीत आहे. हा कायदा त्वरित मागे घेण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Intro:चंद्रपूर : नागरी संशोधन कायदा आणि राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (एनआरसी) च्या विरोधात देशभरात तीव्र विरोध होत असताना चंद्रपुरातही याचे पडसाद उमटले. आज या कायद्याविरोधात हजारोंच्या संख्यने जनसमुदाय रस्त्यावर उतरला ज्यात मुस्लिम, ओबीसी, एससी वर्गातील नागरिकांसह विविध सामाजिक संघटनांचा यात सहभाग होता. हा कायदा देशासाठी अत्यंत घातक असून संविधानाच्या मुळंतत्वाना छेद देणारा आहे, नागरिकांना आपसात विभाजित करणारा आहे, त्यामुळे हा कायदा त्वरित मागे घेण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Body:गांधी चौक येथून या मोर्चाची सुरुवात झाली. जटपुरा गेट, प्रियदर्शिनी चौक, बसस्थानक ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा मोर्चा काढण्यात आला. शेवटी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी ऍड. बेग, डॉ. अभिलाषा गावतुरे, बळीराज धोटे आदींनी जनसमुदायाला संबोधित केले. हा कायदा म्हणजे देशात लागलेली आणीबाणी आहे. अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे, लोकांना रोजगार नाही, उद्योगधंदे ठप्प पडले आहेत, बँक बुडाल्या आहेत ह्या सर्व समस्यांचे निराकरण करण्याची जबाबदारी ही सरकारची आहे, मात्र हे करण्याऐवजी सरकार नागरी संशोधन कायद्यासारखा अन्याकारक कायदा पारित करीत आहे. हा कायदा त्वरित मागे घेण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.