ETV Bharat / state

चंद्रपुरात फेसबुक पोस्ट प्रकरणी बलराज धोटे यांच्या अटकेचा निषेध - फेसबुक पोस्ट प्रकरणी बलराज धोटे

जिल्ह्यात भाजपच्या आयटी सेलने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बळीराज धोटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. मात्र, यावरच गदा आणण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. या घटनेचा नागरिकांनी तीव्र निषेध केला असून धोटे यांचे समर्थन केले आहे.

चंद्रपूरात फेसबुक पोस्ट प्रकरणी बलराज धोटे यांच्या अटकेचा निषेध
author img

By

Published : Aug 25, 2019, 9:33 PM IST

चंद्रपूर - फेसबुक पोस्ट प्रकरणी बलराज धोटे यांना शहर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आरएसएस बद्दल टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्ट विरोधात भाजप आयटी सेलने त्यांच्या विरुध्द तक्रार केली होती. भादवि कलम 505 सह कलम 2 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

चंद्रपुरात फेसबुक पोस्ट प्रकरणी बलराज धोटे यांच्या अटकेचा निषेध

जिल्ह्यात भाजपच्या आयटी सेलने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बळीराज धोटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. मात्र, यावरच गदा आणण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. या घटनेचा नागरिकांनी तीव्र निषेध केला असून धोटे यांचे समर्थन केले आहे.

आरएसएसबद्दल टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्ट विरोधात भाजप आयटी सेलने तक्रार केली होती. या प्रकरणात पोलिसांनी बळीराज धोटे यांना पहाटे चार वाजता त्यांच्या घरून ताब्यात घेतले. त्यांना अनेक तास शहर पोलीस ठाण्यात ताटकळत ठेवण्यात आले. ज्या पद्धतीने ही संपूर्ण कारवाई करण्यात आली. त्यावर धोटे यांचे समर्थन करणाऱ्या नागरिकांनी तीव्र आक्षेप नोंदविला. यावेळी त्यांनी शहर पोलीस ठाण्यासमोर जमून या घटनेचा तीव्र निषेध केला.

बळीराज धोटे यांनी टाकलेल्या पोस्टचेही त्यांनी समर्थन केले. तसेच भाजपला आता जिल्ह्यात पराभव दिसू लागल्याने अशा पद्धतीची अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी भाजप करत आहे. मात्र, येणाऱ्या काळात भाजपला याची किंमत चुकवावी लागेल. अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. धोटे यांना सकाळी चार वाजता उठून अट्टल गुन्हेगार प्रमाणे वागणूक दिली. याचाही यावेळी निषेध करण्यात आला.

Intro:चंद्रपूर : संविधानानुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सर्वाना अधिकार आहे. मात्र, यावरच गदा आणण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. जिल्ह्यात भाजपच्या आयटी सेल ने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बळीराज धोटे यांच्या विरोधात दाखल केलेला गुन्हा हा असाच प्रकार आहे, याचा तीव्र निषेध करतो अशी प्रतिक्रिया धोटे यांचे समर्थन करणाऱ्या नागरुकांनी दिली.

Body:एका फेसबुक पोस्ट प्रकरणी बलराज धोटे यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भादवि कलम 505 सहकलम 2 अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला. भाजपच्या आयटी सेलच्या वतीने आरएसएस बद्दल टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्ट बद्दल हा गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी बळीराज धोटे यांना पहाटे चार वाजता त्यांच्या घरून ताब्यात घेतले. त्यांना अनेक तास शहर पोलीस ठाण्यात ताटकळत ठेवण्यात आले. ज्या पद्धतीने ही संपूर्ण कारवाई करण्यात आली यावर धोटे यांच्या समर्थन करणाऱ्या नागरिकांनी तीव्र आक्षेप नोंदविला. यावेळी त्यांनी शहर पोलिस ठाण्यासमोर जमून या घटनेचा तीव्र निषेध केला. बळीराज धोटे यांनी टाकलेल्या पोस्ट बद्दलचे त्यांनी समर्थन केले तसेच भाजपला आता जिल्ह्यात पराभव दिसू लागल्याने अशा पद्धतीची अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गळचेपी करण्याची भूमिका भाजपने घेतलेली आहे मात्र येणाऱ्या काळात भाजपला याची किंमत चुकवावी लागेल अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. त्यांना सकाळी चार वाजता उठून एखाद्या अट्टल गुन्हेगार प्रमाणे ताब्यात घेण्यात आले या प्रकाराचा ही यावेळी निषेध करण्यात आला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.