ETV Bharat / state

मामाच ठरला कर्दनकाळ, चार वर्षाच्या भाच्याची हत्या - chandrapur crime news

वरवट गावात एका चार वर्षाच्या चिमुरड्याची हत्या झाल्याने खळबळ उडाली. दिक्षांत कावडे, असे या मुलाचे नाव असून मामानेच डोक्यावर काठी मारून त्याचा जीव घेतला आहे.

maternal uncle killed his nephew
रवट गावात एका चार वर्षाच्या चिमुरड्याची हत्या
author img

By

Published : Jan 28, 2020, 7:58 AM IST

चंद्रपूर - जिल्हा मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या वरवट गावात एका चार वर्षाच्या चिमुरड्याची हत्या झाल्याने खळबळ उडाली. दिक्षांत कावडे, असे या मुलाचे नाव असून मामानेच डोक्यावर काठी मारून त्याचा जीव घेतला आहे. दिक्षांत अंगणात खेळत असताना संबंधित प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. रंगनाथ गेडाम, असे हल्लेखोर मामाचे नाव आहे.

maternal uncle killed his nephew
हत्येनंतर ग्रामस्थांनी आरोपीला बांधले

घटनेनंतर ग्रामस्थांनी आरोपी रंगनाथ गेडाम(वय-40) याला बांधले आणि मारहाण केली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले. चिमुरड्याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. मात्र, अद्याप या हत्येमागील कारण अस्पष्ट आहे.

Intro:Breaking : चंद्रपूर : जिल्हा मुख्यालया पासुन काहिच अंतरावर असलेल्या वरवट गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीय. मामा आणि भाच्याचं नातं हे प्रेम आणि आपुलकीचं नातं समजलं जातं. या नात्याला एका नराधमाने कलंक लावलाय. शहरालगत दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 4 वर्षीय चिमुरड्याची हत्या झाल्याने खळबळ उडालीय. दिक्षांत कावडे असं त्याचं नाव आहे. वरवट या गावी घराच्या अंगणात दिक्षांत खेळत होता. त्याच्या नात्यातील मामाने अवजड काठीने डोक्यावर प्रहार करत त्याची हत्या केली. रंगनाथ गेडाम असं त्या हल्लेखोर मामाचं नाव आहे.घटनेनंतर ग्रामस्थांनी आरोपी रंगनाथ गेडाम(40) याला पकडून बांधलं आणि त्याची धुलाई केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचत आरोपीला घेतलंय. मुलाचे शव जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आलंय. मात्र हत्येचं नेमकं कारण काय होतं याचा अजुनही उलगडा झालेला नाही.मामा हा मनोरुग्ण असल्याची माहिती मिळतेय. दिक्षांत खेळत असताना रंगनाथ तिथे आला आणि त्याने काठीने जोरात त्याच्या डोक्यात मारलं आणि तो जागेवरच ठार झाला.Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.