ETV Bharat / state

देश महासत्ता बनण्याच्या स्वप्नाच्या दिशेने वाटचाल करणारा अर्थसंकल्प - अर्थमंत्री मुनगंटीवार

दुसऱ्यांदा सत्तेत आलेले एनडीए सरकारने आज पहिला अर्थसंकल्प सादर केला. यावर देशातील सर्व वर्गांना सुखावणारा हा अर्थसंकल्प असल्याचे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
author img

By

Published : Jul 5, 2019, 3:17 PM IST

चंद्रपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न पाहिले. त्या दिशेने वाटचाल करणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी पहिली प्रतिक्रिया राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

देशातील सर्व वर्गांना सुखावणारा हा अर्थसंकल्प आहे. पायाभूत सुविधा, शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करणे, पंतप्रधान सडक योजनेचे लक्ष्य वाढविणे, घरकुल योजना, बँकिंग या सर्व क्षेत्राचा भक्कम पाया रोवणारा हा अर्थसंकल्प आहे. असे सांगत मुनगंटीवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले.

देशातील सर्व वर्गांचे प्रतिनिधित्व या अर्थसंकल्पात आहे. महाराष्ट्र राज्यासाठी हा अर्थसंकल्प सुखावणारा आहे. पायाभूत सुविधांसाठी या अर्थसंकल्पात मोठी तरतूद केल्याचेही यावेळी मुनगंटीवार म्हणाले.

Intro:चंद्रपुर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न पाहिले, त्या दिशेने वाटचाल करणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी पहिली प्रतिक्रिया राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ईटीव्हीशी बोलताना दिली.
देशातील सर्व वर्गांना सुखावणारा हा अर्थसंकल्प आहे. पायाभूत सुविधा असेल, शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करणे, पंतप्रधान सडक योजनेचे लक्ष वाढविणे, घरकुल योजना, बँकिंग या सर्व क्षेत्राचा भक्कम पाया रोवणारा हा अर्थसंकल्प आहे, यासाठी मी खरंच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना धन्यवाद देतो. देशातील सर्व वर्गांच प्रतिनिधित्व या अर्थसंकल्पात आहे असेही मुनगंटीवार म्हणाले. महाराष्ट्र राज्यासाठी हा अर्थसंकल्प सुखावणारा आहे. पायाभूत सुविधांसाठी या अर्थसंकल्पात मोठी तरतूद केल्याचेही यावेळी मुनगंटीवार म्हणाले.

Body:1to1

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.