ETV Bharat / state

चंद्रपुरात 24 तासांत कोरोनाने एकाचाही मृत्यू नाही; 141 बधितांची नोंद - Chandrapur corona news

जिल्ह्यात आतापर्यंत 180 बाधितांचे मृत्यू झाले असून यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 171, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे. तर गेल्या 24 तासात नव्याने 141 बाधितांची नोंद झाली असून एकही बाधिताचा मृत्यू झालेला नाही.

In 24 hour no Corona patient died in chandrapur

author img

By

Published : Oct 10, 2020, 3:13 AM IST

चंद्रपूर - जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे असे दिसून येत आहे. तसेच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या उपचार घेणाऱ्या बाधितांपेक्षा जास्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 8 हजार 436 जणांना कोरोना मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. तर 3 हजार 148 जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. गेल्या 24 तासात नव्याने 141 बाधितांची नोंद झाली असून एकही बाधिताचा मृत्यू झालेला नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत 180 बाधितांचे मृत्यू झाले असून यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 171, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे. तसेच जिल्ह्यात 24 तासात आढळलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 70, बल्लारपूर तालुक्यातील चार, चिमूर तालुक्यातील 11, मुल तालुक्यातील 13, जिवती तालुक्यातील एक, कोरपना तालुक्यातील पाच, ब्रह्मपुरी तालुक्यातील 9, नागभीड तालुक्‍यातील तीन, वरोरा तालुक्यातील एक,भद्रावती, सावली, सिंदेवाही तालुक्यातील प्रत्येकी सहा, राजुरा तालुक्यातील दोन, गडचिरोली दोन, वर्धा व तेलंगणा येथील प्रत्येकी एक अशा एकूण 141 जणांचा समावेश आहे.

शहर व परिसरात 'या' ठिकाणी आढळले बाधित - चंद्रपूर शहर व परिसरातील निर्माण समिती परिसर, बालाजी वार्ड, बापट नगर, बाबुपेठ, शांतीनगर जुनोना चौक, पठाणपुरा वार्ड, घुटकाळा वार्ड, जगन्नाथ बाबा नगर, ऊर्जानगर, विठ्ठल मंदिर वार्ड, नगीनाबाग, इंदिरानगर, दादमहल वार्ड, आंबेडकर नगर, अंचलेश्वर वार्ड, कृष्णा नगर, जवाहर नगर, भिवापुर, लक्ष्मी नगर, रहमत नगर, शक्तिनगर, घुग्घुस, सुंदर नगर भागात बधितांची नोंद करण्यात आली आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या -

बल्लारपूर तालुक्यातील विद्या नगर वार्ड, बिल्ट कॉलनी परिसर, डब्ल्यूसीएल कॉलनी परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली तर राजुरा तालुक्यातील शिवाजीनगर, इंदिरानगर भागात रुग्ण आढळले.वरोरा तालुक्यातील आनंदवन परिसरातही कोरोना रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. तर ब्रह्मपुरी तालुक्यातील वाल्मिक नगर, शांतीनगर, सिव्हील लाईन परिसर, बेळगाव, गाडगेबाबा नगर, चिखलगाव, गुजरी वार्ड, तसेच भद्रावती तालुक्यातील गुरु नगर, सुरक्षा नगर, किल्ला वार्ड, पोलिस क्वार्टर परिसरात बाधित आढळले.

सावली तालुक्यातील कापसी, अंतरगाव, बोथली. सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव, गुंजेवाही तर नागभीड तालुक्यातील किटाळी, कोटगाव, गिरगाव परिसरात पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली.चिमूर तालुक्यातील गुरुदेव वार्ड, टिळक वार्ड, नेहरू वार्ड, नेताजी वार्ड, भिसी, मदनापुर, रत्नापूर भागातून मुल तालुक्यातील राजोली,कोरपना तालुक्यातील गडचांदूर, साईबाबा मंदिर परिसर, माऊली मंदिर परिसर, कन्हाळगाव, भागातूनही बधितांची नोंद करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.