ETV Bharat / state

चिमूर तालुक्यातील चिखलपार गावाचा संपर्क तुटला; अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत

गेल्या चोवीस तासांपासून चिमूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील चिखलपार गावाचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, नागरिकांना सुरक्षित ठीकाणी हलवण्यात येत आहे.

चिमूर तालुक्यातील चिखलपार गावाचा संपर्क तुटला
author img

By

Published : Aug 26, 2019, 8:51 PM IST

चंद्रपूर - गेल्या चोवीस तासांपासून चिमूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील चिखलपार गावाचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, नागरिकांना सुरक्षित ठीकाणी हलवण्यात येत आहे.

चिमूर तालुक्यातील चिखलपार गावाचा संपर्क तुटला

शेजारच्या अनेक गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. मात्र, चिखलपार गावाला सर्वाधिक धोका उत्पन्न झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील लोकांना सुरक्षित ठीकाणी हलवण्यासाठी आणि अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करतआहे. उपविभागीय अधिकारी बेहरे हे स्वतः गावात उपस्थित आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे बचावकार्य सुरू आहे. स्थलांतरीत नागरिकांसाठी सहकारी राइस मिल येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Intro:चंद्रपुर : चिमुर तालुक्यातील चिखलापर ह्या गावाचा संपूर्णतः तुटला असल्याची माहिती आहे. गेल्या चोवीस तासात मुसळधार पाऊस येथे बरसला आहे. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या चोवीस तासात चिमूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांना याचा फटका बसला आहे. चिखलपार या गावाला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. या गावाचा संपूर्ण संपर्क तुटला असून येथील लोकांना वाचविण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. उपविभागीय अधिकारी बेहरे हे स्वतः तिथे उपस्थित असून त्यांच्या मार्गदर्शनात हे बचावकार्य सूर आहे. येथील नागरिकांसाठी सहकारी राइस मिल येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.