ETV Bharat / state

२०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसी गणनेसाठी धाबा ग्रामपंचायतीचा एल्गार - ओबीसींचा कॉलमसाठी मागणी

सन २०२१ मध्ये राष्ट्रीय जनगणना होत आहे. या जनगणनेत ओबीसींचा कॉलम नसल्याने ओबीसी बांधव संतप्त झाले आहेत. यामध्ये धाबा ग्रामपंचायतीने होणाऱ्या जनगणनेत ओबीसींची गणना करा, असा ठराव घेतला आहे. जनगणनेसाठी ठराव घेणारी धाबा ग्रामपंचायत ही जिल्ह्यात पहिली ठरली आहे.

chandrapur
धाबा ग्रामपंचायते
author img

By

Published : Dec 24, 2019, 1:32 PM IST

चंद्रपूर - सन २०२१ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय जनगणनेत इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी)चा कॉलम नाही, यावरून देशात आंदोलने सुरू आहेत. शहरी भागातून 'ओबीसींचा कॉलम नाही, तर सहभाग नाही' अशी भूमिका घेत ओबीसी बांधव मोर्चे काढत आहेत. अशात जिल्हाच्या टोकावर असलेल्या संतनगरीतून ओबीसींचा जनगणनेसाठी आवाज बुलंद झाला आहे. धाबा ग्रामपंचायतने होणाऱ्या जनगणनेत ओबीसींची गणना करा, असा ठराव घेतला आहे. जनगणनेसाठी ठराव घेणारी धाबा ग्रामपंचायत ही जिल्ह्यात पहिली ठरली आहे.

धाबा ग्रामपंचायत

सन २०२१ मध्ये राष्ट्रीय जनगणना होत आहे. या जनगणनेत ओबीसींचा कॉलम नसल्याने ओबीसी बांधव संतप्त झाले आहेत. देशात, राज्यात, शहरातून ओबीसींची गणना करा यासाठी निदर्शने काढून सरकारचा विरोध केला जात आहे. जनगणनेत ओबीसींचा कॉलम नाही तर आमचा जनगणनेत सहभाग नाही, असे नारे देत विविध प्रकारे आंदोलन केले जात आहे. अशातच जिल्ह्यातील संतनगरी अशी ओळख असलेल्या धाबा ग्राम पंचायतेतून ओबीसींचा जनगणनेसाठी आवाज बुलंद झाला आहे. ओबीसींची जनगणना करा, असा ठराव धाबा ग्रामपंचायतेने घेतला आहे. ग्रामपंचायत सदस्य संतोष झाडे यांनी मासिक सभेत या ठरावाचा प्रस्ताव ठेवला होता. सरपंच रोषणी अनमुलवार, उपसरपंच राजेश गोहणे, सुनिता प्रतापगिरीवार, शालिनी सांगडे, सुरेखा येलमुले, रामकृष्ण सांगडे, हिराचंद कंदीकुरवार यांनी यासाठी सहमती दिली. तर, ओबीसींची जनगणना करा, असा ठराव घेणारी धाबा ग्रामपंचायत जिल्ह्यात पहिली ठरली आहे.

हेही वाचा - चंद्रपूर-मूल रोडवर भीषण अपघात; दोघे जागीच ठार, दोन गंभीर

२०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसींचा कॉलम नाही. जनगणना झाली नाही तर ओबीसी बांधवांचे सामाजिक, आर्थिक, राजकीय नुकसान अटळ आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी सरकारने स्वतंत्ररीत्या ओबीसींची गणना करावी असा ठराव या मासिक सभेत घेण्यात आला आहे.

हेही वाचा - चंद्रपुरात अवैध दारूसह सुमारे 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

Intro:ओबिसी जनगणनेसाठी ग्रामपंचायतेचा एल्गार

चंद्रपूर

सन २०२१ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय जनगणनेत ओबिसीचा काँलम नाही. यावरुन देशात आंदोलने सूरु आहेत. शहरी भागातून " ओबिसीचा काँलम नाही , तर सहभाग नाही " अशी भुमिका घेत ओबिसी बांधव मोर्चे काढीत आहेत. अश्यात जिल्हाच्या टोकावर असलेल्या संतनगरीतून ओबिसींचा जनगणनेसाठी आवाज बुलंद झाला आहे. धाबा ग्रामपंचायतेने होणाऱ्या जनगणनेत ओबिसींची गणना करा,असा ठराव घेतला आहे. जनगणनेसाठी ठराव घेणारी धाबा ग्रामपंचायत जिल्ह्यात पहीली ठरली आहे.

सन २०२१ मध्ये राष्ट्रीय जनगणना होत आहे. या जनगणनेत ओबिसींचा काॕलम नसल्याने ओबिसी बांधव संतप्त झाले आहे. देशात,राज्यात,शहरातून ओबिसींची गणना करा यासाठी निदर्शने काढून सरकारचा विरोध केला जात आहेत. जनगणनेत ओबिसीचा काॕलम नाही,तर आम्हचा जनगणनेत सहभाग नाही " असे नारे देत विविध प्रकारे आंदोलन केले जात आहे. अश्यात चंद्रपूर जिल्ह्यातील संतनगरी अशी ओळख असलेल्या धाबा ग्रामपंचायतेतून ओबिसींचा जनगणनेसाठी आवाज बुलंद झाला आहे. ओबिसींची जनगणना करा,असा ठराव धाबा ग्रामपंचायतेने घेतला आहे. ग्रामपंचायत सदस्य संतोष झाडे यांनी मासिक सभेत ठरावाचा प्रस्ताव ठेवला होता.सरपंच रोषणी अनमुलवार,उपसरपंच राजेश गोहणे,सूनिता प्रतापगिरीवार,शालिनी सांगडे,सूरेखा येलमुले,रामकृष्ण सांगडे,हीराचंद कंदीकूरवार यांनी सहमती दिली. ओबिसींची जनगणना करा,असा ठराव घेणारी धाबा ग्रामपंचायत जिल्ह्यात पहीली ठरली आहे.

२०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबिसींचा काॕलम नाही. जनगणना झाली नाही तर ओबिसी बांधवांचे सामाजिक ,आर्थिक ,राजकीय नुकसान अटळ आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी सरकारने स्वतंत्ररीत्या ओबिसींची गणना करावी. मासिक सभेत तसा ठराव घेतला आहे.सरकारचा निर्णय ओबिसी बांधवावर अन्याय करणारा आहे.

संतोष झाडे,ग्रामपंचायत सदस्य धाबाBody:विडीओ बाईट
संतोष झाडे,ग्रामपंचायत सदस्य धाबाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.