ETV Bharat / state

चंद्रपुरात परतीच्या पावसाने धान पिकाचे नुकसान - चंद्रपुरात धान पिकाचे नुकसान

गुरुवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, या पावसामुळे शेतात उभे असलेले धान पीक आडवे झाले आहे.

चंद्रपुरात परतीच्या पावसाने धान पिकाचे नुकसान
author img

By

Published : Oct 18, 2019, 9:54 AM IST

चंद्रपूर - गोंडपिपरी तालुक्यात गुरुवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपले. या पावसाच फटका धान पिकांना बसला असून गोंडपिपरीतील शेकडो हेक्टरवरील धान पिकाला बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

परतीच्या पावसाने धान पिकाचे नुकसान

हेही वाचा - राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुदर्शन निमकरांचा भाजपमध्ये प्रवेश

गुरुवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, या पावसामुळे शेतात उभे असलेले धान पीक आडवे झाले आहे. यावर्षी पाऊस समाधानकारक झाल्यामुळे धान पीक चांगले आले आहे. सध्या अशात पावसाने नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Intro:वादळी पावसात शेकडो हेक्टर मधील धानपिक लोंबले

बळीराजाचे मोठे नुकसान ,गोंडपिपरी तालूक्यातील घटना

चंद्रपुर

गोंडपीपरी तालूक्याला गुरुवारला वादळी पावसाने झोडपुन का ढले. वादळी पावसाचा फटका धानपिकांना बसला असून गोंडपिपरी तालूक्यातील शेकडो हेक्टर मधील धानपिक जमिनीवर लोंबले आहे. हातात येणारे पिक उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालूक्याला गुरवारला वादळी पावसाने झोडपुन काढले. सायंकाळी सहा वाजताचा दरम्यान पावसाला सूरवात झाली. या वादळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतात उभे असलेल्या धानपिकांना बसला आहे. गोंडपिपरी तालूक्यातील अडेगाव परिसरातील धानपिके जमिनीवर लोंबले आहेत. यावर्षी पाऊस समाधानकारक बरसला त्यामुळे धानपिक चांगले जमुन आले आहे. सध्या धान पोडर्यावर आहे. अश्यात धानपिक लोंबल्याने बळीराजाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.दरम्यान शाशनाने नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.Body:लोंबलेल्या धानपिकाचे विडीओConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.