ETV Bharat / state

वीजबिल माफ करण्यासाठी भाजपाकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन

चिमूर तालुक्यात भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. शामजी हटवादे यांच्या नेतृत्वात आंदोलन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले.

वीज बिल माफ करण्यासाठी भाजपाकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन; वीजबिलाची होळी

author img

By

Published : Nov 23, 2020, 5:07 PM IST

चंद्रपूर - राज्यातील महाविकास आघाडी शासनाने कोरोना काळातील वीजबिल माफ करावे, या मागणीसाठी भाजपाने आंदोलन केले. राज्य शासनाने वीजबिल माफ करण्याचा शब्द दिला होता. परंतु आजपर्यंत वीजबिल माफ केले नसल्याने राज्यभर वीज बिलांची होळी करत आंदोलन केले. चिमूर तालुक्यात भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. शामजी हटवादे यांच्या नेतृत्वात आंदोलन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले.

वीज बिल होळी आंदोलनप्रसंगी जि.प.उपाध्यक्ष रेखाताई कारेकर, नीलम राचलवार, जि.प. सदस्य मनोज मामीडवार, पं.स. सदस्य अजहर शेख, समीर राचलवार, पं.स. सदस्य प्रदीप कामडी टीमु बलडवा, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक कलिम शेख, विनोद चोखरे, नगरसेवक सतीश जाधव, संजय कुंभारे, गुलाबराव फरकाडे, मायाताई ननावरे, महादेव कोकोडे, बाबा ननावरे, प्रशांत चिडे, प्रफुल कोलते, नितीन गभणे, संदीप पिसे, छायाताई कनचलवार, मनीषा कावरे, अलका बोरतवार, नगरसेविका भारती गोडे आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.