ETV Bharat / state

अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न; नागभीड पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल - नागभिड पोलीस स्टेशन

काही दिवसांपूर्वी मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपीने मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. आरडाओरडा केल्यास किंवा घरी सांगितल्यास ठार मारण्याची धमकीदेखील तिला दिली होती. त्यानंतर, 23 नोव्हेंबरला मुलगी शाळेत जात असताना रस्त्यात अडवून आरोपीने तिला मारझोड केली. मुलीच्या आईने नागभीड पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आरोपीविरूद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

नागभीड पोलीस ठाणे
author img

By

Published : Nov 24, 2019, 9:45 PM IST

चंद्रपूर - नागभीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मांगली येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी स्वप्नील पाल(वय 22) याच्याविरूद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

काही दिवसांपूर्वी मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपीने मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. आरडाओरडा केल्यास किंवा घरी सांगितल्यास ठार मारण्याची धमकीदेखील तिला दिली होती. त्यानंतर, 23 नोव्हेंबरला मुलगी शाळेत जात असताना रस्त्यात अडवून आरोपीने तिला मारझोड केली.

हेही वाचा - धक्कादायक...! अमरावतीत सख्ख्या बहिणीवर बलात्कार

ही सर्व हकीकत मुलीने आपल्या आईला सांगितल्यानंतर तिच्या आईने मांगली येथील पोलीस पाटील पालपणकर यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. मुलीच्या आईने नागभीड पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आरोपीविरूद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Intro:*नागभीड पोलीस स्टेशनमध्ये पास्को गुन्हा दाखल*
* चिमूर
नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मांगली येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्यामुळे नागभीड पोलीस स्टेशन मध्ये आरोपीवर पास्को गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायंकाळी मुलगी घरी एकटी असल्याचे पाहून स्वप्नील पाल(22) यांनी मांगली येथील शाळकरी मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला व आरडाओरडा किंवा घरी सांगितल्यास तुला ठार मारिन अशी धमकी दिली. त्यानंतर 23 नोव्हेंबरला मुलगी शाळेत जात असताना तिला रस्त्यात अडवून तिला मारझोड केली.ही सर्व हकीकत मुलीने आपल्या आईला सांगितलं, लगेच आईने मांगली येथील पोलीस पाटील श्री पालपणकर याना माहिती दिली व पोलीस पाटील यांच्यासोबत पोलीस स्टेशन गाठून सर्व हकीकत सांगितलं, त्यातूनच मुलगी अनु जाती जमाती अस्तित्वात असलेल्या कायद्यात बसत असल्याने अपराध क्रमांक ४१७/१९ अन्वये भादवी३५४,४५२,३४१,वWVA गुन्हे दाखल करण्यात आले आहे, पुढील तपास पोलीस अधीक्षक गांगुर्डे व पोलीस निरीक्षक शिंदे करत आहेत.Body:नागभिड पोलीस स्टेशन Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.