ETV Bharat / state

चंद्रपूर-मूल रोडवर भीषण अपघात; दोघे जागीच ठार, दोन गंभीर - chandrapur accident news

चंद्रपूर-मूल मार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत. दुचाकीस्वार चालक प्रितम सुरेश शेजूळे आणि प्रफुल प्रभाकर शेलोटे अशी मृतांची नावे आहेत.

accident on chandrapur-mul highway
चंद्रपूर-मूल रोडवर भीषण अपघात; दोघे जागीच ठार, दोन गंभीर
author img

By

Published : Dec 23, 2019, 11:40 PM IST

चंद्रपूर: चंद्रपूर-मूल मार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत.

दुचाकीस्वार चालक प्रितम सुरेश शेजूळे आणि प्रफुल प्रभाकर शेलोटे अशी मृतांची नावे आहेत. तर सुखदेव राऊत आणि नीलेश लहानु मांढरे हे गंभीर जखमी आहेत. चंद्रपूरहून मूलकडे जाणारी नारायणा विद्यालयाची स्कूलबस एका वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडकली. दुचाकीवर असलेले दोघेजण जागीच ठार झाले.

धडकेनंतर बसचालकाचे नियंत्रण सुटले; व म्हशी घेऊन येणाऱ्या पीकअप या वाहनाला बस धडकली. यामध्ये एक म्हैस जागीच ठार झाली तर दोन म्हशी गंभीर जखमी आहेत.

म्हशी नेणाऱ्या वाहनाच्या मागे असलेल्या दुसऱ्या एका दुचाकी स्वाराने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हो देखील गंभीर जखमी झाला आहे. म्हशी नेणाऱ्या वाहनाला धडक दिल्यानंतर बस चालकाने एका झाडाला धडक दिली. संबंधित घटनेचा पुढील तपास मूल पोलीस करत आहेत.

Intro:चंद्रपुर : चंद्रपूर-मूल मार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यु तर दोन जण गंभीर जखमी झालेत. दुचाकीस्वार
चालक प्रितम सुरेश शेजूळे आणि प्रफुल प्रभाकर शेलोटे अशी मृतकांची नावे आहेत. तर सुखदेव राऊत आणि नीलेश लहानु मांढरे हे गंभीर जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूरहुन मूल कडे जाणारी नारायणा विद्यालय,चंद्रपूर ची स्कूलबस क्रं. एमएच ३४ ए ८३६२ ही मूल पासुन 5 किमी अंतरावर असलेल्या एका वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी क्रं. एमएच ३४ एएक्स ९८९१ वाहनाला धडकली. यात दुचाकीवर असलेले दोघेजण जागीच ठार झाले. बस दुचाकीला धडकल्याने बसचालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटले. दुचाकी मागून म्हशी घेऊन येणाऱ्या पीकअप क्रं. एमएच ३४ बीजी ५००४ या वाहनाला धडक दिली. यात एक म्हैस जागीच ठार झाली तर दोन म्हशी गंभीर जखमी झाल्या. म्हशी नेणाऱ्या वाहनाच्या मागे असलेल्या दुसऱ्या एका दुचाकी क्रं. एमएच ३४ यू ६८२६ चालकाने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केले मात्र गंभीर जखमी झाले. म्हशी नेणाऱ्या वाहनाला धडक दिल्यानंतर बस चालकाने एका झाडाला धडक दिली. अपघात झालेल्या बसमध्ये मोठ्याप्रमाणात प्रवासी होते. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.