ETV Bharat / state

रानडुकराच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, चंद्रपूर जिल्ह्यातील घटना - चंद्रपूर टेंभुरवाही दुचाकीस्वार मृत्यू न्यूज

गुरुदेव अंचलवार हे सूबई येथे आपल्या दुचाकीने (क्रमांक MH ३४ AY ५४५९) जात होते. टेंभुरवाही गावाजवळील वळणावर रानडुकराच्या एका कळपाने अंचलवार यांच्या दुचाकीला धडक दिली.

रानडुकराच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, चंद्रपूर जिल्ह्यातील घटना
author img

By

Published : Nov 20, 2019, 11:13 AM IST

चंद्रपूर - राजूरा तालूक्यातील टेंभुरवाही येथे रानडुकराचा कळपाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. गुरुदेव चंदू अंचलवार असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

a man died in Two-wheeler accident by hitting wild bore in Chandrapur district
गुरुदेव अंचलवार

हेही वाचा - गुलाबी चेंडू 'रिव्हर्स स्विंग' होण्यासाठी करण्यात आलाय 'हा' उपाय

गुरुदेव अंचलवार आपल्या दुचाकीने (क्रमांक MH ३४ AY ५४५९) सूबई येथे जात होते. टेंभुरवाही गावाजवळील वळणावर रानडुकराच्या एका कळपाने अंचलवार यांच्या दुचाकीला धडक दिली. यात अंचलवार यांना गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच विरुर पोलीस तेथे हजर झाले.

अंचलवार यांना तातडीने राजूरा येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Intro:रानडुकराचा धडकेत दूचाकीस्वाराचा मृत्यू ;चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

चंद्रपूर

रानडुकराने दूचाकीला धडक दिल्याने दूचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा तालूक्यात येणाऱ्या टेंभुरवाही येथे घडली. गुरुदेव चंदू अंचलवार असे मृतकाचे नाव आहे.

गुरुदेव अंचलवार हे सासूरवाडी सूबई येथे MH 34 AY 5459 क्रमांकाच्या दूचाकीने जात होते. टेंभुरवाही गावाजवळील वळणावर रानडुकराचा कळपाने दूचाकीला धडक दिली. यात अंचलवार यांना गंभिर दूखापत झाली. घटनेचे माहीती मिळताच विरुर पोलीसांनी घटनास्थळ गाठले. अंचलवार यांना तातडीने राजूरा येथिल ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.Body:फोटोConclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.