ETV Bharat / state

राजाभाऊ ढाले यांचे कार्य आम्ही पुढे घेऊन जाऊ... - जोपासलेला वारसा

राजाभाऊंनी जोपासलेला वारसा आम्ही पुढे नेणार आहोत. त्यांचे साहित्य यासाठी आम्हाला मार्गदर्शन करेल. असे गाथा ढाले म्हणाल्या आहेत.

गाथा ढाले यांनी दिलेली माहिती
author img

By

Published : Jul 16, 2019, 1:20 PM IST

मुंबई- दलित पँथर चळवळीचे संस्थापक राजाभाऊ ढाले यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. त्याच्या अश्या अचानक झालेल्या निधनामुळे चळवळीवर आणि आमच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राजाभाऊंच्या जाण्याने आंबेडकरी चळवळ एका पँथरला मुकली आहे. राजाभाऊंनी जोपासलेला वारसा आम्ही पुढे नेणार आहोत. त्यांचे साहित्य यासाठी आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करेल. त्याच्या पार्थीवावर बुधवारी दुपारी १ वाजता, दादर येथील चैत्यभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती राजाभाऊ ढाले यांची मुलगी गाथा ढाले यांनी दिली.

Intro:राजाभाऊ ढालेचे कार्य पुढे आम्ही घेऊन जाऊBody:राजाभाऊ ढालेचे कार्य पुढे आम्ही घेऊन जाऊ

गाथा ढाले (राजा ढाले मुलगी)

आज सकाळी पहाटे राजाभाऊ ढाले यांचे दुःखद निधन झाले या दुःखद निधनाने आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज राजाभाऊंचे जाणे म्हणजे आंबेडकरी चळवळ एका पँथरला मुकली आहे .यापुढे आम्ही कुटुंबातून राजाभाऊ चा जे कार्य आहे ते पुढे घेऊन जाणार आहोत. व त्यांचा अंत्यविधी उद्या दुपारी एक वाजता दादरच्या स्मशान भूमित केला जाणार आहे त्यांचे पार्थव शरीर सध्या विक्रोळीच्या गोदरेज रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.