ETV Bharat / state

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षणाचा तिढा कायम - medical

उद्या प्रवेश घेण्याची शेवटची तारीख आहे ती वाढवण्यात येईल, असे महाजन यांनी आझाद मैदानात विद्यार्थ्यांची भेट घेतली तेव्हा सांगितले.

आंदोलन करणारे विद्यार्थी
author img

By

Published : May 13, 2019, 11:49 PM IST

मुंबई - वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांचा आरक्षणाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. आझाद मैदानात विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि राज्यातील ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या संदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे.

विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवायला २-४ दिवस जातील, असे गिरीश महाजन यांनी सांगितले आहे. उद्या प्रवेश घेण्याची शेवटची तारीख आहे ती वाढवण्यात येईल, असे महाजन यांनी आझाद मैदानात विद्यार्थ्यांची भेट घेतली तेव्हा सांगितले. परंतु, मुदत वाढवल्याची नोटीस आमच्या हातात येत नाही तोपर्यत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

विद्यार्थ्यांच्या जागा महत्त्वाच्या आहेत. त्या वाचल्या पाहीजेत. उद्यापासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार होती. ती प्रवेश प्रक्रिया आम्ही पुढे ढकलली आहे. आम्ही कायद्याच्या सर्व बाजू तपासत आहोत. चांगल्या वकिलांची फौज सुद्धा उभी केलेली आहे. आचारसंहितामुळे अध्यादेश काढता येत नाही. सर्वोच्च न्यायालय २ दिवसात निर्णय देणार आहे, याची वाट पाहात आहोत, असेही महाजन यांना स्पष्ट केले.

Intro:मुंबई ।

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांचा आरक्षणाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. आझाद मैदानात विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार , राज्यातील ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी या संदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. हा प्रश्न सोडवायला दोन ते चार दिवस जातील, असे गिरीश महाजन यांनी सांगितले आहे. उद्या प्रवेश घेण्याची शेवटची तारीख आहे. तीही वाढवण्यात येईल असे महाजन यांनी आझाद मैदानात विद्यार्थ्यांची भेट घेतली तेव्हा सांगितले. मुदत वाढवल्याची नोटीस आमच्या हातात येत नाही तोपर्यत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.Body:विद्यार्थ्यांच्या जागा महत्त्वाच्या आहेत. त्या वाचल्या पाहीजेत. उद्यापासून जी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार होती. ती प्रवेश प्रक्रिया आम्ही पुढे ढकलली आहे. आम्ही कायद्याच्या सर्व बाजू तपासत आहोत. चांगल्या वकिलांच्या फौज सुद्धा उभी केलेली आहे. आचारसंहितामुळे अध्यादेश काढता येत नाही. सुप्रीम कोर्टाचा ही निर्णय दोन दिवसात येईल. त्याचीही वाट पहात आहोत असे महाजन यांनी सांगितले.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.