ETV Bharat / state

चांगले उपचार घेऊन मतदान करू, हेमोफेलिया दिनादिवशी रुग्णांचा निश्चय

हिमोफिलिया हा एक अनुवंशिक आजार आहे. यात रुग्णाच्या शरिरात रक्ताचा प्रवाहीपणा वाढतो. शरीराला इजा झाल्यास, रक्तस्त्राव थांबत नाही.

हेमोफेलिया रुग्ण
author img

By

Published : Apr 17, 2019, 6:00 PM IST

Updated : Apr 17, 2019, 8:16 PM IST

मुंबई - मतदान करण्यासाठी अनेकजण टाळाटाळ करतात. मात्र काही जण अत्यंत् विपरित परिस्थितीतही मतदान करण्यासाठी उत्सुक असतात. जागतिक हेमोफेलिया दिवस साजरा करण्यासाठी आलेल्या केईएममधील रुग्णांनी उपचार घेऊन मतदान करण्याचा निश्चय केला. विशेष म्हणजे या आजारात रुग्णांची हाडे निकामी होतात. तरीही त्यांनी मतदानाविषयी जागरुकता दाखवून मतदान करण्याचा समाजाला संदेश दिला आहे.

हेमोफेलिया रुग्ण

राज्यभरात ३ हजारांहून अधिक हेमोफेलियाचे रुग्ण आहेत. केईएम रुग्णालयातील डॉक्टर व हेमोफेलीया रुग्ण व त्यांच्यासाठी हेमोफेलीया सोसायटी काम करते. या सोसायटीकडून आज जागतिक हेमोफेलीया दिवस केईएममध्ये साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात हेमोफेलीया रुग्णांनी हेमोफेलीया आजाराविषयी जनजागृती केली. तसेच मतदान करण्याचे आवाहन केले.

या रोगाविषयी चांगल्या प्रमाणात जनजागृती करून सरकारने लक्ष द्यावे, अशी रुग्ण व डॉक्टरांनी अपेक्षा व्यक्त केली. औषध उपचारपद्धतीत अनुदान दिले पाहिजे, अशीही रुग्णांनी अपेक्षा व्यक्त केली.

काय आहे हेमोफेलिया आजार
या आजाराबद्दल महाराष्ट्रात चांगली उपचारपद्धती आहे. परंतु हा रोग पूर्णपणे बरा होत नाही. या रोगात रक्तातील पेशी मृत होतात. त्यामुळे एखाद्याला काही जखम झाली तर सारखा रक्तस्त्राव होतो. तो बरा होत नाही. त्यामुळे हाड निकामी होतात. मग रोगी जागेवरून हलू शकत नाही. अशा अनेक रुग्णांना कित्येक वर्षांपासून मतदानाला जाता आले नाही. तरीही त्यांनी यावेळी मतदान करणार, असा निश्चय बोलून दाखविला आहे.

हिमोफिलिया हा एक अनुवंशिक आजार आहे. यात रुग्णाच्या शरिरात रक्ताचा प्रवाहीपणा वाढतो. शरीराला इजा झाल्यास, रक्तस्त्राव थांबत नाही. अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यास शरीराला सूज येते. विशेषतः सांध्यांमध्ये रक्तस्त्राव होऊन कायमचे अपंगत्व येते. मुंबईत या रोगाचे ८०० रुग्ण आहेत. याशिवाय २० हजारांची लस ही प्रत्येकाला परवडणारी नाही. त्यामुळे निधी परत पाठवण्याची घाई करण्यापेक्षा तो गरजूंसाठी वापरण्याची तत्परता सरकारने दाखवावी, अशी अपेक्षा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.

Intro:

जागतिक हेमोफेलीया दिनानिमित्त केईएम रुग्णालयात हेमोफेलीया रुग्णांनी केली मतदानाविषयी व आजाराविषयी जनजागृती

आज जागतिक हेमोफेलिया डे आहे आणि महाराष्ट्रभरात 3 हजार पेक्षा अधिक हेमोफेलीक आहेत , त्याच निमित्ताने केईएम रुग्णालयातील डॉक्टर्स व हेमोफेलीया पेशंट्स व हेमोफेलीया साठी काम करणाऱ्या हेमोफेलीया सोसायटीने जागतिक हेमोफेलीया दिवस साजरा करत .या कार्यक्रमात हेमोफेलीक रुग्ण हेमोफेलीया आजाराविषयी जनजागृती व मतदान करण्याचं आवाहन केलं आहेत..

हेमोफेलीयाचे महाराष्ट्रात 3 हजार पेक्षा अधिक रुग्ण आहेत त्यामुळे या रोगविषयी चांगल्या प्रमाणात जनजागृती होऊन सरकारने याकडे अति दक्षतेने लक्ष घालून यामधील औषध उपचारपद्धतीत अनुदान दिल पाहिजे असं रुग्णांनी व डॉक्टरांनी या जागतिक हेमोफेलीया दिनानिमित्त इच्छा व्यक्त केली.

या आजाराबद्दल महाराष्ट्रात चांगली उपचारपद्धती आहे परन्तु हा रोग पूर्णपणे बरा होत नाही .ह्या रोगात रक्तातील पेशी मृत झाल्यामुळे एखाद्यला काही जखम झाली तर सारखा रक्त स्त्राव होतो आणि ते बर होत नाही त्यामुळे हाड निकामी होतात मग माणूस जागेवरून हळू शकत नाहीत त्यामुळे मतदानाला ही त्यांना कित्येक वर्षांपासून जाता आलं नाही परंतु यावेळी चांगली उपचारपद्धती घेऊन ते मतदानाला जाणार आणि मतदान करणार असा निश्चय केला आहे

हिमोफिलिया म्हणजे काय?

हिमोफिलिया हा एक अनुवंशिक आजार आहे. यात रुग्णाच्या शरिरात रक्ताचा प्रवाहीपणा वाढतो. शरीराला इजा झाल्यास, रक्तस्त्राव थांबत नाही. अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यास शरीराला सूज येते. विशेषतः सांध्यांमध्ये रक्तस्त्राव होऊन कायमचे अपंगत्व येते.

एकट्या मुंबईत या रोगाचे 800 रुग्ण आहेत. तर महाराष्ट्रभरातल्या रुग्णांची संख्या 5 हजारांच्या घरात आहे. याशिवाय 20 हजारांची लस ही प्रत्येकाला परवडणारी नाही. त्यामुळे निधी परत पाठवण्याची घाई करण्यापेक्षा तो गरजूंसाठी वापरण्याची तत्परता सरकारनं दाखवावी, इतकीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.Body:.Conclusion:.
Last Updated : Apr 17, 2019, 8:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.