ETV Bharat / state

मुंबई पोलीस खात्यातील महिलांसाठी 'स्मार्ट मैत्रीण' उपक्रम - स्मार्ट मैत्रीण

महिला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी पोलीस ठाणी, विभागीय कार्यालयांसह वेगवेगळ्या पोलीस विभाग कार्यालयात सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन लावण्यात आल्या आहेत.

मुंबई पोलीस स्मार्ट मैत्रिण
author img

By

Published : Apr 9, 2019, 11:57 AM IST

मुंबई - पोलीस विभागाचे आयुक्त संजय बर्वे यांच्या पत्नी शर्मिला बर्वे यांच्या हस्ते मुंबई पोलीस खात्यातील सर्व पोलीस ठाण्यात 'स्मार्ट मैत्रीण' हा उपक्रम राबविला जात आहे.

सोमवारी मुंबई पोलीस खात्यातील महिला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी पोलीस ठाणी, विभागीय कार्यालयांसह वेगवेगळ्या पोलीस विभाग कार्यालयात सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन लावण्यात आल्या आहेत. याचे उद्धाटन सोमवारी श्रीमती शर्मिला बर्वे यांच्या हस्ते मुंबई पोलीस मुख्यालयात करण्यात आले.

पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुंबई पोलीस आयुक्तालयातील सर्व वरीष्ठ पोलीस अधिकारी हजर होते.

Intro:मुंबई पोलीस विभागाचे आयुक्त संजय बर्वे यांच्या पत्नी शर्मिला बर्वे यांच्या हस्ते मुंबई पोलीस खात्यातील सर्व पोलीस ठाण्यात स्मार्ट मैत्रीण हा उपक्रम राबविला जात असून सोमवारी मुंबई पोलीस खात्यातील महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी पोलीस ठाणी , विभागीय कार्यालयांसह वेगवेगळ्या पोलीस विभाग कार्यालयात सॅनिटरी नॅपकिन व्हॅनडिंग मशीन लावण्यात आल्या आहेत. याच उदघाटन सोमवारी श्रीमती शर्मिला बर्वे यांच्या हस्ते मुंबई पोलीस मुख्यालयात करण्यात आले.
Body:हा उपक्रम पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आला असून या कार्यक्रमाला मुंबई पोलीस आयुक्तालयातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी हजर होते.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.