ETV Bharat / state

प्रवाशांच्या सेवेसाठी मानखुर्द स्थानकाची आगळी वेगळी परंपरा; बोर्ड पाहून प्रवाशांना मिळतो दिलासा - हार्बर रेल्वे

स्थानकातून रविवारी ये-जा करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना मेगा ब्लॉकमुळे अडचणींनीना सामोरे जाण्याची वेळ येऊ नये. यासाठी प्रत्येक शनिवारी सायंकाळी येथे एक मोठा फलक लावण्यात येतो. हा फलक येथील प्रवाशांना एक मोठ्या गाईडसारखे काम करत असतो. यावर हार्बर मार्गावर कोणत्या ठिकाणी मेगा ब्लॉक आहे, आणि कुठे गाड्या किती वाजता चालतील आणि कुठे बंद असतील, याची माहिती लिहिलेली असते.

मुंबई1
author img

By

Published : Mar 3, 2019, 8:19 AM IST

मुंबई - हार्बर रेल्वे स्थानकावर मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारे आणि अत्यंत गजबजलेल्या स्थानक म्हणून मानखुर्द स्थानकाची ओळख आहे. या स्थानकावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना रविवारच्या मेगाब्लॉकची माहिती देण्यासाठी हे स्थानक मागील अनेक वर्षांपासून एक आगळी वेगळी परंपरा जपत आहे. स्थानकाच्या फलाट क्रमांक १वर 'स्टेशन मास्टर'चे कार्यालय आहे. याच कार्यालयाच्या समोरून प्रवाशांना ये-जा करावी लागते.

स्थानकातून रविवारी ये-जा करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना मेगा ब्लॉकमुळे अडचणींनीना सामोरे जाण्याची वेळ येऊ नये. यासाठी प्रत्येक शनिवारी सायंकाळी येथे एक मोठा फलक लावण्यात येतो. हा फलक येथील प्रवाशांना एक मोठ्या गाईडसारखे काम करत असतो. यावर हार्बर मार्गावर कोणत्या ठिकाणी मेगा ब्लॉक आहे, आणि कुठे गाड्या किती वाजता चालतील आणि कुठे बंद असतील, याची माहिती लिहिलेली असते. ही माहिती मानखुर्द आणि आजुबाजूहुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठी फायद्याची ठरत असून येथून ये-जा करताना प्रवाशी थांबून त्यासाठीची माहिती वाचत असतात.

मागील दहा वर्षांहून अधिक काळ अगदी न चुकता ही माहिती येथे लिहिली जात असल्याचे येथे सांगण्यात येते. या भागात अनेक प्रवासी हे गोरगरीब वस्तीत राहतात, अनेकांना मेगा ब्लॉक किती वाजता आणि कुठे आहे, याची माहिती नसते. त्यामुळे आमच्याकडून लिहिण्यात आलेल्या बोर्डचे वाचन बहुतांश प्रवाशी करत असून त्यामुळे त्यांना रविवारच्या वेळेचे नियोजन करण्यास मोठी मदत होत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

undefined

Intro:प्रवाशांच्या सेवेसाठी मानखुर्द स्थानकाची आगळी वेगळी परंपरा; बोर्ड पाहून प्रवाशांना मिळतो दिलासा

(सोबत व्हीज्वल पाठवत आहे ते घ्यावेत)

हार्बर रेल्वे स्थानकावर स्थानकावर मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारे आणि अत्यंत गजबजलेल्या स्थानक म्हणून म्हणून स्थानक म्हणून मानखुर्द स्थानकाची ओळख आहे हेच स्थानक आपल्या इथून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना रविवारचा मेगाब्लॉक ची माहिती देण्यासाठी मागील अनेक वर्षापासून एक आगळी वेगळी परंपरा जपत आहे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1वर स्टेशन मास्टरचे कार्यालय आहे. याच कार्यालयाच्या समोरून प्रवाशाना ये-जा करावी लागते.

Body:प्रवाशांच्या सेवेसाठी मानखुर्द स्थानकाची आगळी वेगळी परंपरा; बोर्ड पाहून प्रवाशांना मिळतो दिलासा

(सोबत व्हीज्वल पाठवत आहे ते घ्यावेत)

हार्बर रेल्वे स्थानकावर स्थानकावर मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारे आणि अत्यंत गजबजलेल्या स्थानक म्हणून म्हणून स्थानक म्हणून मानखुर्द स्थानकाची ओळख आहे हेच स्थानक आपल्या इथून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना रविवारचा मेगाब्लॉक ची माहिती देण्यासाठी मागील अनेक वर्षापासून एक आगळी वेगळी परंपरा जपत आहे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1वर स्टेशन मास्टरचे कार्यालय आहे. याच कार्यालयाच्या समोरून प्रवाशाना ये-जा करावी लागते.

आपल्या स्थानकातून रविवारी ये-करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना मेगा ब्लॉकमुळे अडचणींनीना सामोरे जाण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रत्येक शनिवारी सायंकाळी येथे एक मोठा फलक लावण्यात येतो. हा फलक येथील प्रवाशांना एक मोठे गाईडसारखे काम करत असते. यावर हार्बर मार्गावर कोणत्या ठिकाणी मेगा ब्लॉक आहे, आणि कुठे गाड्या किती वाजता चालतील आणि कुठे बंद असतील याची माहिती लिहिलेली असते. ही माहीती मानखुर्द आणि आजुबाजूहुन प्रवास करणाऱ्या प्रवाशाना मोठी फायद्याची ठरत असून येथून ये-जा करताना परावशी थांबून त्यासाठीची माहिती वाचत असतात.

मागील दहा वर्षाहून अधिक काळ अगदी न चुकता ही माहिती येथे लिहिली जात असल्याचे येथे सांगण्यात आले.
या भागात अनेक प्रवासी हे गोरगरीब वस्तीत राहतात, अनेकांना मेगा ब्लॉक किती वाजता आणि कुठे आहे, याची माहिती नसते. त्यामुळे आमच्याकडून लिहिण्यात आलेल्या बोर्डचे वाचन बहुतांश प्रवाशी करत असून त्यामुळे त्यांना रविवारच्या वेळेचे नियोजन करण्यास मोठी मदत होत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.