ETV Bharat / state

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार, पीडिताच्या वडिलांची आरोपीला मारहाण - मारहाण

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार, पिडीताच्या वडिलांची आरोपीला मारहाण
author img

By

Published : May 7, 2019, 8:21 PM IST

बुलडाणा - अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलाने घडलेली हकीकत आईला सांगितली. त्यानुसार आईच्या तक्रारीवरून बुलडाणा शहर पोलीस ठाण्यामध्ये आरोपीविरोधात 'बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा' म्हणजेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धार्थ सपकाळ (२८) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार, पिडीताच्या वडिलांची आरोपीला मारहाण

पीडित मुलाला जखमी अवस्थेत उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलाची प्रकृती सध्या स्थिर आहे. आपल्या मुलावर झालेल्या अत्याचाराची माहिती झाल्यावर पीडित मुलाच्या वडिलांनी आरोपीला मारहाण केली. मारहाणीत आरोपी गंभीर जखमी झाला आहे. डोक्याला गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी अकोल्याला पाठवण्यात आले आहे.

याप्रकरणी आरोपीच्या जबाबानुसार पीडिताच्या वडिलांवरही जीवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:Body:स्टोरी:-बुलडाण्यात 5 वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार,गुन्हा दाखल तर पीडितांच्या वडीलावरही जीवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल...

बुलडाणा:- शुक्रवारी 3 में ला 5 वर्षीय मुलावर आपल्या घरात नेवून त्यांच्या अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आली आहे.पीडित मुलाने घडलेली हकीकत आईला सागीतल्यावरून आईच्या तक्रारीवरून बुलडाणा शहर पोलीस स्टेशन मध्ये 28 वर्षीय आरोपी सिद्धार्थ सपकाळ यांच्यावर बाल'बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा' म्हणजेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे पीडित मुलाला जखमी अवस्थेत उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.मुलाची प्रकृती सध्या स्थिर आहे. तर आपल्या मुलावर झालेल्या अत्याचाराची हकीकत माहीत पडल्यावर पीडित मुलाच्या वडिलांनी आरोपीला मारहाण केली.मारहाणीत आरोपी गंभीर जखमी झाला असून डोक्यात गंभीर इजा झाल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी अकोला पाठविण्यात आले आहे.आरोपीच्या जबाबानुसार पीडितांच्या वडिलांवरही जीवे मारण्याचा प्रयत्न कलमानुसार गुन्हे दाखल करून अटक करण्यात आले आहे...

शुक्रवारी आपल्या घराच्या पाठीमागे राहणाऱ्या 5 वर्षीय मुलाला सिद्धार्थ सपकाळ या 28 वर्षीय युवकाने आपल्या घरात आणून त्यांच्या सोबत अनैसर्गिक कृत्य केले या बाबतची आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती पीडित मुलाने आपल्या आईला सांगितली यावर पीडिताच्या आईने बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला आरोपी सिद्धार्थ सपकाळ याच्या विरोधात तक्रार केल्यामुळे 'बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा' म्हणजेच पोक्सो गुन्हा दाखल केला तर दुसरी कडे आपल्या मुलावर झालेल्या अत्याचाराची हकीकत माहीत पडल्यावर पीडित मुलाच्या वडिलांनी आरोपीला मारहाण केली.मारहाणीत आरोपी गंभीर जखमी झाला असून डोक्यात गंभीर इजा झाल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी अकोला पाठविण्यात आले आहे.आरोपीच्या जबाबानुसार पीडितांच्या वडिलांवरही जीवे मारण्याचा प्रयत्न कलमानुसार गुन्हे दाखल करून अटक करण्यात आले आहे...

बाईट:- शिवाजी कामळे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,बुलडाणा शहर

-वसीम शेख,बुलडाणा- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.