ETV Bharat / state

मोटार सायकल खड्ड्यात पडून अपघात; कोद्रीच्या दोघांचा मृत्यू - two youth dead in road accident

संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या पातुर्डा गावाजवळील एका लहान पुलावर मोटार सायकल खड्डयात पडल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री घडली. मृत दोन्ही तरुण जवळच्याच कोद्री या गावातील आहेत.

दोघांचा मृत्यू
दोघांचा मृत्यू
author img

By

Published : Jan 12, 2020, 1:04 PM IST

बुलडाणा - संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या पातुर्डा गावाजवळील एका लहान पुलावर मोटार सायकल खड्डयात पडल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री घडली. मृत दोन्ही तरुण जवळच्याच कोद्री या गावातील आहेत.

हेही वाचा - सिंदखेडराजा येथे जिजाऊ माँ साहेबांचा जन्मोत्सव, मान्यवरांनी केले अभिवादन

शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास वानखेड येथे यात्रेला जात असताना पातुर्डा रस्त्यावर काम सुरू असलेल्या खड्ड्यात दुचाकी गेल्याने अपघात झाला. अपघातात कोद्री येथील तरुण रवींद्र रामकृष्ण वानखडे, प्रक्षिक नंदु वानखेडे दोघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पातुर्डा गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना पातुर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी हजर नसल्याने शेगाव येथे उपचारासाठी नेण्यात येत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

Intro:Body:Mh_bul_2 youths killed in accident_10047

Story : मोटार सायकल पुलावर पडली : २ ठार
पातुर्डा गावाजवळील घटना

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपुर तालुक्यात येणाऱ्या पातुर्डा गावाजवळील एका लहान पुलावर एक मोटार सायकल पडल्याने झालेल्या अपघातात २ जण ठार झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. ठार झालेले दोन्ही युवक जवळच्याच कोद्री या गावातील आहे.
रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास दुचाकीने वानखेड येथे यात्रेत जात असतांना पातुर्डा रसत्यावर असलेल्या लहान पुलाजवळ जवळ काम सुरू असलेल्या खडडयात दुचाकी पडून झालेल्या अपघातात कोद्री येथील युवक रविन्द्र रामकृष्ण वानखडे अंदाजे वय ३० वर्ष व प्रक्षिक नंदु वानखेडे अंदाजे वय २१ दोघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पातुर्डा गावातील नागरिकांनी घटना स्थळी धावा घेत जखमींना पातुर्डा प्राथमिक आरोग्य केन्द्रात आणले मात्र या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैधकिय अधिकारी सह कर्मचारी हजर नसल्याने नागरिकांनी १०८ वर फोन करून दिली. आणि जखमींना पातुर्डा येथील सतिष रोठे , निलेश उन्हाळे, शिवचरण खोंड यांनी शेगाव येथे उपचारासाठी हलविले असता रसत्यातच मुत्यू झाला.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.