ETV Bharat / state

...अन् दुचाकीने वेल्डींग करत असतानाच पेट घेतला - दुचाकी पेटली

खामगाव येथील नांदुरा रस्त्यावरील वेल्डींगच्या दुकानमध्ये दुचाकीला वेल्डींग करत असताना आग लागली. यात दुचाकी जळून खाक झाली.

two wheelar burning
...अन् दुचाकीने वेल्डींग करत असतानाच पेट घेतला
author img

By

Published : Feb 8, 2020, 7:15 PM IST

बुलडाणा - खामगाव येथील नांदुरा रस्त्यावरील वेल्डींगच्या दुकानमध्ये दुचाकीला वेल्डींग करत असताना आग लागली. इंडिया वेल्डींग नावाच्या दुकानावर आज (शनिवारी) दुपारी दुचाकीच्या (क्रमांक-एमएच 28 एस 1112) साईड स्टॅण्डला वेल्डींग करत असताना दुचाकीने अचानक पेट घेतला.

...अन् दुचाकीने वेल्डींग करत असतानाच पेट घेतला

हेही वाचा - नाशकात 'डर्टी' पाणीपुरीचा भांडाफोड

खामगाव शहरातील नांदुरा रोडवरील राजनकर हॉस्पीटलजवळ घडली ही घटना घडली. बघता बघता काही वेळातच दुचाकी जळून खाक झाली. उपस्थित वेल्डींग वर्कशॉप चालक आणि नागरीकांनी दुचाकीला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही.

हेही वाचा - ...म्हणून पोळीमध्ये लपवून पाठवली चिठ्ठी

Intro:Body:Two wheels were mh_bul_burnt while welding_10047

Story : वेल्डींग करतांना दुचाकीने पेट घेतला

बुलडाणा : दुचाकीच्या साईड स्टण्डला वेल्डोंग करीत असतांना अचानक
दुचाकीने पेट घेतल्याची घटना शनिवारी दुपारी खामगाव शहरातील नांदुरा रोडवरील राजनकर
हॉस्पीटलजवळ घडली.

खामगाव येथील नांदुरा रोडवरील इंडिया वेल्डींग नामक दुकानावर आज दुपारी दुचाकी क्रमांक एमएच २८ एस १११२ ही दुचाकी साईड स्टॅण्डला वेल्डींग करण्यासाठी आली होती. दरम्यान दुकानावरील कारागीर दुचाकीच्या
साईड स्टॅण्डला वेल्डींग करीत असताना अचानक पेट्रोल टाकीने पेट घेतला.
बघता-बघता काही वेळातच दुचाकी जळून खाक झाली. उपस्थित वेल्डींग वर्कशॉप चालक आणि नागरीकांनी दुचाकीला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. दुचाकीमालकाचे नाव कळू शकले नाही.

- फहीम देशमुख खामगाव (बुलडाणा)

कोड - Mh_Bul_10047
मोबाईल -9922014466Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.