ETV Bharat / state

बुलडाण्यात ट्रॅक्टर-एसटी बसचा भीषण अपघात - tractor-bus acceident in buldana latest news

बस क्र. एम. एच. 40 एन. 9489 सोनाळाहून बुलढाणा येथे जात होती. तर ट्रॅक्टर रेती घेण्यासाठी वरवट बकालकडे जात होते. यावेळी बस आणि ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघात झाला. ही घटना शनिवार सकाळी संग्रामपूर जवळ घडली. यामध्ये दोन्ही वाहनाच्या चालकांसह ७ जण गंभीर जखमी झाले आहे.

tractor-bus acceident in buldana 7 injured
बुलडाण्यात ट्रॅक्टर-एसटी बसचा भीषण अपघात
author img

By

Published : Jan 11, 2020, 1:42 PM IST

Updated : Jan 11, 2020, 3:05 PM IST

बुलडाणा - संग्रामपूर येथील स्मशानभूमीजवळ राज्य परिवहन बसला ट्रक्टरने धडक दिल्याची घटना सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात ७ जण जखमी झाले आहेत. ही बस सोनाळावरून जळगाव जामोद मार्गे बुलडाणा येथे जात होती. यातील गंभीर जखमींना अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

बुलडाण्यात ट्रॅक्टर-एसटी बसचा भीषण अपघात

बस (एमएच 40 एन 9489) सोनाळाहून बुलढाणा येथे जात होती. तर ट्रॅक्टर रेती घेण्यासाठी वरवट बकालकडे जात होते. यावेळी बस आणि ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघात झाला. ही घटना शनिवार सकाळी संग्रामपूर जवळ घडली. यामध्ये दोन्ही वाहनाच्या चालकांसह ७ जण गंभीर जखमी झाले आहे. यातील 5 जणांना उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे.

हेही वाचा - पन्नास रुपयांचे रेशन आणण्यासाठी होत आहे शंभर रुपये खर्च!

अपघात एवढा भीषण होता की, एसटी बसचालक जागेवरूनच फेकला गेल्याने विना चालक बस जवळपास 500 फुटाहून अधिक अंतर पुढे गेली. वाहकाने प्रसंगावधान राखत बसचे गियर कमी केल्याने बस रस्त्याच्या खाली जाऊन थांबली.

Intro:Body:mh_bul_ST and tractor crash _10047

Story : अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची एसटी बस ला समोरून धड़क
एसटी आणि ट्रकटर चा भीषण अपघात
७ जण जखमी
संग्रामपूर जवळील घटना

बुलडाणा : बुलडाण्याच्या संग्रामपूर इथं एसटी बसला ट्रक्टरने धडक दिल्याची घटना सकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान घडलीये या अपघातात ७ जण जखमी झालेत ही बस सोनाळा वरून जळगाव जामोद मार्गे बुलडाणा इथं येत होती ..संग्रामपूर शहराच्या स्मशानभूमीत जवळ हा अपघात झाला यातील गंभीर जखमींना अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलेय...हा अपघात इतका भीषण होता की यात ट्रक्टरची ट्राली तूटुन खाली पडलीय यात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय.
प्राप्त माहिती नुसार, सोनाळा ते बुलढाणा एम एच 40 एन 9489 ही बस जळगाव जामोद येथे जात होती. तर ट्रॅक्टर-ट्रॉलीसह रेतीसाठी वरवट बकालकडे जात होते. संग्रामपूर ते वरवट बकाल रस्त्यावर रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि एसटी यांच्यात जबर अपघात झाला. ही घटना शनिवार सकाळी संग्रामपूर जवळ घडली. यामध्ये दोन्ही वाहनाचे चालकांसह ७ जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पाच जणांना उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे. अपघात एवढा भीषण होता की, एसटी बस चालक जागेवरूनच फेकल्या गेल्याने विना चालक बस जवळपास 500 फुटाचेवर रस्त्याने चालत गेली. वाहकाने प्रसंगावधान राखत बसचे गियर कमी केल्याने बस रस्त्याच्या खाली थांबली. अपघातात ट्रॅक्टर-ट्रालीने चालकाच्या बाजूने बस चिरत नेली. ट्रॉली ही ट्रॅक्टरपासून वेगळी होऊन दूर फेकल्या गेली.Conclusion:
Last Updated : Jan 11, 2020, 3:05 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.