ETV Bharat / state

शिवसेनेमध्ये फूट नाही, फडणवीसांनी आपल्या ७४ आमदारांचा विचार करावा - आ. संजय गायकवाड - Munde and Khadse controversy BJP

फडणवीसांकडून पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांच्यासारखे बहुजन परिवार संपवण्याचे कटकारस्थान रचले जात असल्याचे देखील आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले.

buldana
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड
author img

By

Published : Jan 4, 2020, 5:04 PM IST

बुलडाणा - शिवसेनेमध्ये कुठलीही फूट नाही. उलट फडणवीसांकडे असलेल्या ७४ आमदारांपैकी येत्या काळात किती आमदार शिल्लक राहतात याचा विचार त्यांनी करावा, असे प्रत्युत्तर फडणवीसांनी लावलेल्या टोल्याला जिल्ह्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी लगावला आहे.

प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड

फडणवीसांकडून पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांच्यासारखे बहुजन परिवार संपवण्याचे कटकारस्थान रचल्या जात असल्याचे देखील आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले. अब्दुल सत्तार यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने शिवसेनेमध्ये आता गळती सुरू झाल्याचा टोला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशीमध्ये शिवसेनेला हाणला होता. त्याचे प्रत्युत्तर आमदार गायकवाड यांनी बुलडाण्यातून दिले.

हेही वाचा- बुलडाण्यातील विद्यार्थ्याने दाखवला प्रामाणिकपणा; परत केले तब्बल दीड लाख

Intro:Body:स्टोरी - मुंडे आणि खडसे असे बहुजन परिवार संपवण्याचे फडणवीसांचे कटकारस्थान; आमदार संजय गायकवाडांचे बुलडाण्यातुन फडणवीसांना प्रतिउत्तर..

शिवसेने मध्ये फूट नसून फडणवीसांनी आपले किती आमदार जवळ राहतात याचा विचार करावा - आ.संजय गायकवाड

बुलडाणा: - शिवसेनेमध्ये कुठलीही फूट नसल्याचे सांगत फडणवीस कडे असलेल्या 74 आमदारांपैकी येत्या काळात किती आमदार शिल्लक राहतात याचा विचार त्यांनी करावा असे प्रत्युत्तर फडणवीसांनी लावलेल्या टोल्याला बुलडाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी लगावला. तर फडणवीसांकडून पंकजा मुंडे , एकनाथ खडसे यांच्यासारखे बहुजन परिवार संपवण्याचे कटकारस्थान रचल्या जात असल्याचे देखील यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी म्हणत त्यांनी अजूनही काही मुद्द्यांवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस त्यांचा खरपूस समाचार घेतलाय,
अब्दुल सत्तार यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने शिवसेनेमध्ये आता गळती सुरू झाले असल्याचे टोला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशीमला लगावला होता.त्याचे प्रतिउत्तर आमदार गायकवाड यांनी बुलडाण्यातून दिला..

बाईट:- संजय गायकवाड,शिवसेना आमदार बुलडाणा.

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.