ETV Bharat / state

महिला सर्पमित्र वनिता बोराडेंना सर्पदंश; बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू - सर्पमित्र

सर्पमित्र वनिता बोराडे यांनी आतापर्यंत 51 हजार साप पकडलेल्या एकमेव महिला सर्पमित्र असून गेल्या 40 वर्षापासून त्या साप पकडतात. त्यानी 51 हजार साप पकड़ून त्यांना जीवदान दिले असून आज त्याच विषारी नागाने त्यांना दंश केल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत.

बुलडाणा
author img

By

Published : Jul 19, 2019, 11:28 PM IST

बुलडाणा - विदर्भासह बुलडाणा जिल्ह्यातील एकमेव महिला सर्पमित्र वनिता बोराडे यांना नाग पकडताना कोब्रा नागाने दंश केल्याने त्यांना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

महिला सर्पमित्र वनिता बोराडेंना सर्पदंश; बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू

सर्पमित्र वनिता बोराडे यांनी आतापर्यंत 51 हजार साप पकडलेल्या एकमेव महिला सर्पमित्र असून गेल्या 40 वर्षापासून त्या साप पकडतात. त्यानी 51 हजार साप पकड़ून त्यांना जीवदान दिले असून आज त्याच विषारी नागाने त्यांना दंश केल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातील मेहेकर तालुक्यातील दूधा ब्रम्हपुरी या गावात रात्रीच्या सुमारास एका व्यक्तिच्या घरात साप निघाल्याची माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे साप पकडण्यासाठी त्या गेल्य होत्या. विषारी नाग असल्याने व त्याने बेडूक गिळला होता. त्या नागाला पकडण्यासाठी त्यांनी हात पुढे केला आणि त्याचवेळी बॅट्रीक दुसरीकडे गेल्याने त्याचवेळी नागाने त्यांना दंश केला. तरीही त्यांनी त्या नागाला पकडून मेहेकर येथे आण्यात आले.

वनिता बोराडे यांना तात्काळ मेहेकर येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करुण बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भर्ती करण्यात आले आहे. त्यांच्यावर योग्य तो उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक प्रेमचंद पंडित यांनी सांगितले.

Intro:Body:बुलडाणा: विदर्भासह बुलडाणा जिल्ह्यातील एकमेव महिला सर्पमित्र वनिता बोराडे यांना नाग पकडतांना कोब्रा नागाने दंश केल्याने त्यांना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.सह्या ते धोक्या बाहेर असल्याचे डॉक्टराचे म्हणणे आहे.

सर्पमित्र वनिता बोराडे यांनी आतापर्यंत 51 हजार साप पकडलेले एकमेव महिला सर्पमित्र असून गेल्या 40 वर्षापासून साप पकडतात त्यानी 51 हजार साप पकड़ून त्याना जीवदान दिले असून आज त्याच विषारी नागाने दंश केल्याने गंभीर जख्मी झाल्या आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातील मेहेकर तालुक्यातील दूधा ब्रम्हपुरी या गावात रात्रीच्या सुमारास एका व्यक्ति च्या घरात साप निघाल्याची माहिती मिळाली होती त्या माहिती च्या आधारे साप पकडण्यासाठी गेले असता विषारी नाग असल्याने त्याने बेडूक गिळला होता त्या नागाला पकडण्यासाठी हात पुढे केला असता आणि त्याचवेळी बैट्रीक दुसरीकडे गेल्याने त्याचवेळी नागाने दंश केला तरीही त्या नागाला पकडून मेहेकर येथे आण्यात आले

बाईट - वनिता बोराडे, जख्मी महिला सर्पमित्र

वनिता बोराडे यांना तात्काळ मेहेकर येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करुण बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भर्ती करण्यात आले आहे, त्यांच्यावर योग्य तो उपचार सुरु असून प्रकृति स्थिर असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक प्रेमचंद पंडित यानी सांगितले

बाईट:- प्रेमचंद पंडित,जिल्हा शल्यचिकित्सक, बुलडाणा

-वसीम शेख,बुलडाणा-

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.