ETV Bharat / state

उद्धव ठाकरेंसमोर प्रतापरावांचा मतदारांना साष्टांग दंडवत

महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी १२ एप्रिलला खांमगाव येथे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते

author img

By

Published : Apr 13, 2019, 5:48 PM IST

उद्धव ठाकरेंसमोर प्रतापरावांचा मतदारांना साष्टांग दंडवत

बुलडाणा - महायुतीचे बुलडाणा लोकसभेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समक्ष मतदारांना साष्टांग दंडवत घातला. जाधव यांच्या, अशा कृतीने सर्वांच्याच भुवया उचवल्या होत्या.

महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी १२ एप्रिलला खांमगाव येथे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना, भाजप आणि मित्रपक्षांचे कार्यकर्ते, राज्याचे मंत्री महादेव जानकर, गुलाबराव पाटील, रणजित पाटील, संजय राठोड, गोपिकीशन बाजुरीया, श्रीकांत देशपांडे उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे मंचावर आल्यानंतर युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी प्रथम आपले मनोगत व्यक्त केले. तसेच आपल्या धनुष्यबाण या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन करत उद्धव ठाकरेंसमक्ष मंचावरून मतदारांना साष्टांग दंडवत घातला.

Intro:Body:बुलडाणा:- गेल्या 10 वर्षांपासून खासदार असलेले तथा महायुतीचे बुलडाणा लोकसभेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा समक्ष मतदारांना मंचावरून खाली झोपत साष्टांग दंडवत घातलं यावेळी सगळ्यांच्याच भुईया उचवल्या होत्या

महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी 12 एप्रिल रोजी खांमगाव येथे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभेचे आयोजन केले होते या सभेला हजारोंच्या संख्येने मतदार, शिवसेना,भाजप व मित्रपक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.या सभेला राज्याचे मंत्री महादेव जानकर, गुलाबराव पाटील ,रणजित पाटील,संजय राठोड, गोपिकीशन बाजुरीया, श्रीकांत देशपांडे उपस्थित होते.शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे मंचावर आल्याच्या नंतर युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी पैहीले आपले मनोगत व्यक्त केले व आपल्या धन्यषबाण वर मतदान करण्याचे आवाहन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या समक्ष मंचावरून मतदारांना खाली झोपत साष्टांग दंडवत घातलं..

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.