ETV Bharat / state

बुलडाण्यात संवेदना प्रतिष्ठानच्यावतीने 100 पेक्षा जास्त वधु-वरांचा परिचय मेळावा

author img

By

Published : Dec 19, 2019, 7:56 AM IST

Updated : Dec 19, 2019, 10:10 AM IST

सामाजिक समन्वय साधून बौद्ध धर्माच्या उपवर-वधु मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यांचा परिचय व्हावा व त्यामधून मंगल परिणयाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी रविवारी संवेदना प्रतिष्ठानच्यावतीने आयोजन करण्यात आले होते.

buldana
वधु-वरांचा परिचय मेळावा

बुलडाणा - सामाजिक समन्वय साधून बौद्ध धर्माच्या उपवर वधु-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यांचा परिचय व्हावा व त्यामधून मंगल परिणयाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी रविवारी संवेदना प्रतिष्ठानच्यावतीने आयोजन करण्यात आले होते. त्रिशरण चौक येथील सामाजिक न्याय भवनच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी एकूण 78 उपवर तर, 104 वधुंनी आपला परिचय दिला.

बुलडाण्यात संवेदना प्रतिष्ठानच्यावतीने 100 पेक्षा जास्त वधु-वरांचा परिचय मेळावा

हेही वाचा -विक्रोळीत शिवसेना पदाधिकारी शेखर जाधव यांच्यावर गोळीबार

उपवर वधु-वर परिचय मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रा. माणिकराव गवई, उद्घाटक म्हणून सुरेश सरकटे, तर प्राचार्या सिमा लिंगायत व श्रीधर जाधव यांची प्रमुख उपस्थितीत होती. यावेळी मान्यवरांनी आप-आपले मनोगत व्यक्त करत संवेदना प्रतिष्ठानच्या नियोजनाबद्दल सकारात्मक मतं व्यक्त करुन आयोजकांचे अभिनंदन केले.

परिचय मेळाव्यात बुलडाणा जिल्ह्याचे तथा जिल्ह्याच्या बाहेरील उपवर वधुं-वरांनी उपस्थिती दर्शवून आप-आपले परिचय दिले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संवेदना प्रतिष्ठानचे अशोक दाभाडे, संजय जाधव, विजय क्षीरसागर, प्रा. लक्ष्मण कंकाळ, भिमराव इंगळे, चंद्रकांत आराख, नंदकिशोर खोडके, प्रभाकर गवई, केलाश मोरे, राजाराम गवई. प्रा. गोतम अंभोरे, संदीप मोरे, प्रशांत इंगळे, आशिष गवई, सुभाष झिने, केशव खंडारे, प्रकाश जाधव यांनी परिश्रम घेतले.

Intro:Body:बुलडाणा:- आजच्या गतीशील वर्तमान परिस्थितीत सर्वांचे जीवन जगणे हे सामाजिक बांधीलकीमध्ये अंतर निर्माण झाल्याने सर्वच आपल्या कार्य कर्तव्यात व्यस्त असल्याने सामाजिक समन्वय साधुन नवीन उपवर-वधु यांना एकत्रीत करुन त्यांचा परिचय व्हावा व
त्यामधन मंगल परिणयाची संधी उपलब्ध हावी या हेतूने संवेदना प्रतिष्ठानच्या वतीने बोध्द धर्माय उपवर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन 15 डिसेंबर रविवारी संवेदना प्रतिष्ठानच्या त्रिशरण चौक येथील सामाजिक न्याय भवनच्या बुलडाणा येथे करण्यात आले होते. रोजी सामाजिक न्याय भवन येथील सभागृहात संपन्न झाला.यावेळी एकुण उपवर -78 तर वधु 104 यांनी आपला परिचय दिला.

वर-वधू परिचय मेळाव्याचे अध्यक्षस्थानी प्रा. माणिकराव गवई, उद्घाटक म्हणून सुरेश सरकटे, तर प्राचार्या सौ. सिमा लिंगायत व श्रीधर जाधव यांची प्रमुख उपस्थितीत होती. यावेळी मान्यवरांनी आप-आपले मनोगत व्यक्त करत संवेदना प्रतिष्ठानच्या नियोजनाबदल
सकारात्मक मते व्यक्त करुन आयोजकांचे अभिनंदन केले.सदर परिचय मेळाव्यात बुलडाणा जिल्ह्याचे तथा जिल्ह्याच्या बाहेरील वर-वधूंनी उपस्थिती दर्शवून आप-आपले परिचय दिले.सदर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संवेदना प्रतिष्ठान चे अशोक दाभाडे, संजय जाधव,विजय क्षीरसागर,प्रा. लक्ष्मण कंकाळ, भिमराव इंगळे, चंद्रकांत आराख, नंदकिशोर खोडके, प्रभाकर गवई, केलाश मोरे, राजाराम गवई. प्रा. गोतम अंभोरे, संदीप मोरे,प्रशांत इंगळे, आशिष गवई, सुभाष झिने, केशव खंडारे, प्रकाश जाधव यांनी परिश्रम घेतले.

स्पीच:- सौ. सिमा लिंगायत,प्राचार्य

-वसीम शेख,बुलडाणा-
Conclusion:
Last Updated : Dec 19, 2019, 10:10 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.