ETV Bharat / state

कांद्याने रडवले...! डाॅलरपेक्षा जास्त भाव कांद्याला - Onion price buldana news

राज्यात अतिवृष्टीमुळे कांद्याचे पिक मोठ्या प्रमाणात खराब झाले आहे. डाॅलरपेक्षा जास्त भाव कांद्याला आला आहे. त्यामुळे कांदा खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी येत आहे. जास्त पावसामुळे नाशिक,अहमदनगर येथील कांद्याचे नुकसान झाले आहे.

onion-prices-increase-in-buldana
डाॅलर पेक्षा जास्त भाव कांद्याला
author img

By

Published : Dec 4, 2019, 10:26 PM IST

बुलडाणा - राज्यासह देशभरात कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. या भाववाढीची कारणे वेगवेगळी असली तरी राज्यात झालेली अतिवृष्टी हे मुख्य कारण समोर येत आहे. कांदा सध्या डोळ्यात पाणी आणत असून आज (बुधवारी) 100 ते 120 रुपये प्रति किलो भावाने बाजारात कांद्याची विक्री होत होती.

डाॅलर पेक्षा जास्त भाव कांद्याला

हेही वाचा- स्मिथला पछाडत किंग कोहली पहिल्या स्थानी विराजमान

राज्यात अतिवृष्टीमुळे कांद्याचे पिक मोठ्या प्रमाणात खराब झाले आहे. डाॅलरपेक्षा जास्त भाव कांद्याला आला आहे. त्यामुळे कांदा खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या डोळ्यात जणू पाणी येत आहे. जास्त पावसामुळे नाशिक,अहमदनगर येथील कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक कमी आल्याने भाववाढ झाल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले. बुलडाणा जिल्ह्यात नवीन कांदा 70 ते 80 तर जुना कांदा 100 ते 120 रुपये किलो विकला जात आहे. पुढील काही दिवस हे भाव असेच राहण्याची शक्यता देखील व्यापारी व्यक्त करत आहेत.

Intro:Body:बुलडाणा :-राज्यसह देशभरात कांध्याचे भाव गगनाला भिडले आहे.या भाव वाढीचे कारण वेग वेगळे असले तरी राज्यात झाली अतिव्रुष्टि हे मुख्य कारण समोर येत आहे.बुलडाणा करांच्या डोळ्यात सध्या कांदा डोळ्यात पाणी आणत असून आज बुधवारी 4 डिसेंबर रोजी 100 ते 120 रुपये प्रति किलो भावाने बाजारात कांदयाची विक्री झाली.यामुळे जास्त प्रमाणात कांदा खरेदी करणारे नागरिक कमी प्रमाणात खरेदी करीत आहे..

राज्यात अतिवृष्टीमुळे कांदा खराब झाल्यामुळे कांद्याने खरेदी करणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.बुलडाणा शहरात कांदा भाव वाढीचा आढावा घेतला असता तर अनेक व्यापारी म्हणाले की जास्त पाऊसा मुळे नाशिक,अहमदनगर या कांदा उत्पादन क्षेत्रातील कांदा खराब झाला व मार्केट मध्ये ज्या प्रमाणात कांदा असला पाहिजे तितका उपलब्ध नाही.त्या भागातील शेतकरी हैरान असून याच संधीचा फायदा ते व्यापारी घेत आहे ज्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा साठवन करुण ठेवला होता. बुलडाणा जिल्ह्यात नवीन कांदा 70-80 व जूना कांदा 100 ते 120 रुपय किलो विकला जात आहे. आज बुधवारी 4 डिसेंबर रोजी बाजारात कांद्याचे भाव 100 ते 120 रुपये पर्यन्त विकला गेला 150 ते 200 रुपये पर्यन्त कांद्याचे भाव पोहचू शकते असा अंदाज व्यापाऱ्याने व्यक्त करत नवीन कांदा येई पर्यंत ही भाव वाढ पुढील काही महीने कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Byte 1 :-सुखलाल गोरे(व्यापारी)

Byte 2 :-शंकर जगताप(व्यापारी)

Byte 3 :-मो.आसिफ,नागरिक

Byte 4 :-कैलाश पातालबंसी(व्यापारी)

Byet 5 :- मदन बारोटे,नागरिक

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.