ETV Bharat / state

मलकापूर तालुक्यात बिबट्याची दहशत; हल्ल्यात एक गाय ठार - बिबट्याचा हल्ला

या घटनेची माहिती वनविभाला दिल्यानंतरही सायंकाळपर्यंत वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पाहणीसाठी आले नव्हते. शेतकऱ्यांने याप्रकरणी नुकसानभरपाई मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

leopard attack
मलकापूर तालुक्यात बिबट्याची दहशत
author img

By

Published : Feb 7, 2020, 5:25 AM IST

Updated : Feb 7, 2020, 11:48 PM IST

बुलढाणा - जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील चिंचोल शिवारात बिबट्याचा वावर वाढला असून यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. गुरुवारी पहाटे या बिबट्याने दोन गाईंवर हल्ला चढवला. यामध्ये एक गाय फस्त करून दुसर्‍या गायीला गंभीर जखमी केले आहे.

मलकापूर तालुक्यात बिबट्याची दहशत

तालुक्यातील चिंचोल शिवारामध्ये गुरुवारी पहाटे शेतात बांधलेल्या गायींवर बिबट्याने हल्ला चढवला. त्यामध्ये एक गाय ठार झाली तर दुसरी गंभीर जखमी झाली आहे. पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. शेतमालक निवास पाटील हे पहाटे शेतात पोहचले असता ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती तत्काळ वनविभागाला देण्यात आली होती. मात्र, वनविभागाची टीम सायंकाळपर्यंत घटनास्थळी पोहचली नव्हती. गावालगतच बिबट्याचा मुक्त संचार असल्याने गावकरी दहशतीखाली आहेत. बिबट्याने फस्त केलेल्या गाईचा मोबदला देण्यात, यावा अशी मागणी शेतकरी पाटील यांनी केली आहे.

Intro:Body:Mh_bul_The bibat killed the cow-10047

Story : *मलकापूर तालुक्यात बिबट्याची दहशत*

एक गाय ठार एक जखमी

Anchor : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील चिंचोल या गाव शिवारात बिबट्याचा वावर वाढला असून यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे आज गुरुवारी पहाटे या बिबट्याने दोन गाईंवर हल्ला चढवून एक गायक फक्त करून दुसर्‍या गायला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.
मलकापूर तालुक्यातील चिंचोल या गाव शिवारामध्ये गुरुवारी पहाटे शेतात बांधलेल्या गायींवर एका बिबट्याने हल्ला चढविला त्यामध्ये एक गाय ठार तर दुसरी गंभीर जखमी झाली आहे पहाटे तीनच्या सुमारास
त्याने शेतातील गोठ्यामध्ये बांधलेल्या एका गाईला फक्त केले तर दुसऱ्या गाईला पंजे मारून गंभीर जखमी केले आहे सकाळी शेतमालक निवास पाटील हे सकाळी शेतात पोहचले असता ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली होती मात्र वन विभागाची टीम सायंकाळ पर्यंत घटनास्थळी पोहचली नव्हती. गावालगतच बिबट्याचा मुक्त संचार असल्याने गावकरी दहशती खाली आहेत. बिबट्याने फस्त केलेल्या गाईचा मोबदला देण्यात यावा अशी मागणी शेतकरी पाटील यांनी केली आहे

बाईट - निवास पाटील, शेतकरी

- *फहीम देशमुख,* खामगाव (बुलडाणा)

*कोड* Mh_Bul_10047
मोबाईल -9922014466Conclusion:
Last Updated : Feb 7, 2020, 11:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.