ETV Bharat / state

संतापजनक..! चॉकलेट देण्याच्या बहाण्याने 9 वर्षीय बालिकेवर 60 वर्षीय नराधमाचा अत्याचार

सालीपुरा भागातील 9 वर्षीय बालिका अंगणात खेळत असताना 60 वर्षीय नराधमाने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने बालिकेला बोलावून घेतले. त्यानंतर त्याने गाईच्या गोठ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. चॉकलेटच्या बहाण्याने गेलेली ही बालिका या प्रकरणामुळे घाबरून गेली. त्यानंतर झालेला सर्व प्रकार तिने रडत-रडत आपल्या आई-वडिलांना सांगितला. हा संतापजनक प्रकार ऐकून घरातील नागरिकांनी तत्काळ मलकापूर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली.

author img

By

Published : Jan 5, 2020, 7:51 PM IST

संतापजनक..! चॉकलेट देण्याच्या बहाण्याने 9 वर्षीय बालिकेवर 60 वर्षीय नराधमाचा अत्याचार
संतापजनक..! चॉकलेट देण्याच्या बहाण्याने 9 वर्षीय बालिकेवर 60 वर्षीय नराधमाचा अत्याचार

बुलडाणा - जिल्ह्यातील मलकापूर येथील सालीपुरा भागात राहणाऱ्या एका ९ वर्षीय बालिकेवर ६० वर्षीय नराधम वृद्धाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. खाऊ देण्याच्या बहाण्याने नराधमाने बालिकेवर अत्याचार केला आहे. पीडित मुलगी ही आरोपी नराधमाला आजोबा म्हणून ओळखत होती. या घटनेमुळे आजोबाच्या नात्याला काळीमा फासला गेला आहे. भगवान भोपळे असे त्या नराधम आरोपीचे नाव आहे.

प्रिया ढाकणे - पोलीस अधिकारी

सालीपुरा भागातील 9 वर्षीय बालिका आंगणात खेळत असताना 60 वर्षीय आजोबा चॉकलेट देण्याच्या बहाण्याने बालिकेला बोलावून घेतले. त्यानंतर त्याने गाईच्या गोठ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. चॉकलेटच्या बहाण्याने गेलेली ही बालिका या प्रकरणामुळे घाबरून गेली. त्यानंतर झालेला सर्व प्रकार तिने रडत रडत आपल्या आई-वडिलांना सांगितला. हा संतापजनक प्रकार ऐकून घरातील नागरिकांनी तत्काळ मलकापूर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली.

अत्याचाराची तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी तत्काल आरोपी नराधम भगवान भोपळे याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Intro:Body:Mh_bul _Child Abuse of 60-year-old relative_10047

Story : नऊ वर्षीय बालिकेवर 60 वर्षीय म्हाताऱ्याकडून अत्याचार
खाऊ देण्याच्या बहाण्याने केला अत्याचार
मलकापूर येथील सालीपुरा भागातील घटना

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील सालीपुरा भागात राहणाऱ्या एका ९ वर्षीय बालिकेवर ६० वर्षीय नराधम म्हाताऱ्याने खाऊ देण्याच्या बहाण्याने अत्याचार केल्याची घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. पीडित मुलगी हि आरोपी नराधमाला आजोबा म्हणून ओळखत होती. या घटनेमुळे आजोबाच्या नात्याला काळीमा फासला गेला आहे
मलकापूर शहरातील सालीपुरा भागातील 9 वर्षीय बालिका हिला परिसरातील 60 वर्षीय आजोबा खाऊ देण्याच्या बहाण्याने गाईच्या गोठ्यात नेऊन घरात तिच्यावर जबरी अत्याचार केला चॉकलेटच्या बहाण्याने गेलेली ही बालिका या प्रकरणामुळे घाबरून गेली. या घटनेची सविस्तर माहिती रडत रडत तिने आपल्या आई-वडिलांना सायंकाळी सांगितली त्यानंतर घरातील प्रत्येकाचा हुंदका डोळ्यातून वाहू लागला होता या प्रकरणाची तक्रार मलकापूर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून या आरोपी नराधम भगवान भोपळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या घटनेमुळे आजोबा आणि नातीच्या नात्याला काळीमा फासलया गेला आहे.

बाईट -प्रिया ढाकणे उपविभागीय पोलिस अधिकारी Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.