बुलडाणा - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil Suspension यांचे आज विधानभवनात निलंबन Winter Session करण्यात आले. याप्रकरणी बुलडाणा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक NCP Burnt Tyre On Nagpur Aurangabad Highway झाली आहे. सिंदखेडराजा येथे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अँड नाझेर काझी यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन NCP Protest On Nagpur Aurangabad Highway करण्यात आले. यावेळी भाजप व शिंदे गटाच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचे घटनाबाह्य काम भाजपचे इडी सरकार सातत्याने विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचे घटनाबाह्य काम करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निंलंबित करण्यात आले. पाटील हे हिवाळी अधिवेशनात NCP Protest On Nagpur Aurangabad Highway बोलू नयेत, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसह बेळगाव सीमावादावरील लक्ष्य विचलित करण्याच्या हेतूने त्यांना निलंबित करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी NCP Protest On Nagpur Aurangabad Highway यावेळी केला.
नागपूर औरंगाबाद महामार्गावर जाळले टायर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil Suspension यांच्या निलंबनावरुन आज चांगलेच रणकंदन झाले. बुलडाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नागपूर औरंगाबाद महामार्गावर टायर जाळून NCP Protest On Nagpur Aurangabad Highway आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनाला जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.