ETV Bharat / state

बुलडाण्यात 50 वर्षीय दिव्यांग महिलेची हत्या; मृतदेह विवस्त्रावस्थेत सापडल्याने बलात्काराचा संशय - बुलडाणा गुन्हे

जळगाव-जामोद तालुक्यातील एका घरात 50 वर्षीय महिलेचे निर्वस्त्र अवस्थेत प्रेत सापडले असून घटनास्थळ आणि या ठिकाणची परिस्थिती पाहता महिलेवर बलात्कार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

naked dead body of 50 years old women suspiciuosly found in buldana
बुलडाण्यात 50 वर्षीय दिव्यांग महिलेची हत्या; मृतदेह विवस्त्रावस्थेत सापडल्याने बलात्काराचा संशय
author img

By

Published : Dec 7, 2019, 11:45 AM IST

बुलडाणा - हैदराबादमध्ये डॉक्टर महिलेवर झालेल्या अत्याचाराची घटना डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समोर आली होती. यानंतर जळगाव जामोद तालुक्यात खेर्डा या गावातील हृदयद्रावक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

या ठिकाणी एका घरात 50 वर्षीय महिलेचा विवस्त्रावस्थेत मृतदेह सापडला असून घटनास्थळ आणि या ठिकाणची परिस्थिती पाहता महिलेवर बलात्कार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी अद्याप या प्रकाबद्दल सविस्तर बोलण्यास नकार दिला असून पुढील तपास सुरू आहे.

खेर्डा येथे शनिवारी(दि.07 डिसेंबर)ला सकाळी एका 50 वर्षीय महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह सापडल्याची बातमी परिसरात पसरताच एकच खळबळ उडाली.

संबंधित महिला ही खेर्डा येथील रहिवासी असून ती दिव्यांग आहे. या अविवाहित महिलेच्या पोटावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. यानंतर तिला विवस्त्र अवस्थेत टाकून देण्यात आल्याने शारीरिक आत्याचाराचा संशय व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच जळगाव-जामोद पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अद्याप पोलीस तपास सुरू असल्याने अधिकाऱ्यांनी विस्तृत माहिती देण्यास नकार दिला आहे.

Intro:Body:mh_bul_Female raped and murdered_10047

Story बुलढाणा जिल्ह्यात हैदराबाद घटनेची पुनरावृत्ती...
जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा येथे ५० वर्षीय दिव्यांग महीलेची हत्या
बलात्काराचा संशय

बुलडाणा : हैदराबादच्या घटनेची शाई वाळते ना वाळते तोच बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यानातर्गत खेर्डा या गावात हृदयद्रावक घटनेने परिसरात खळबळ उडवून दिली आहे. या ठिकाणी एका घरात ५० वर्षीय महिलेचे निर्वस्त्र अवस्थेत प्रेत मिळाले असून घटनास्थळ आणि तेथील परिस्थिती पाहता महिलेवर बलात्कार झाल्याचा संशय व्यक्त केला अजात आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा येथे शनिवारी सकाळच्या सुमारास एका ५० वर्षीय महिलेचे निर्वस्त्र अवस्थेत प्रेत मिळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली सदर महिला ही खेर्डा येथील लिलाबाई खरात असून सदर महिला ही दिव्यांग असून अविवाहित होती तिच्या पोटात तीक्ष्ण हत्याराने वार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली सदर महीलेची दि ७ डिसेंबर च्या रात्री हत्या करून प्रेत निवस्त्र अवस्थेत फेकून देण्यात आले आहे. घटनेची माहिती म ळताच जळगाव जामोद पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास करीत आहेतConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.