ETV Bharat / state

#NRC आणि #CAA विरोधात एमआयएमचे बुलडाण्यात मुंडन आंदोलन - एमआयएम सीएए आंदोलन बुलडाणा

एनआरसी आणि नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात बुलडाणा जिल्ह्यात एमआयएम पक्षाच्या वतीने जिल्हा कचेरीसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी एमआयएमचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंडन करून कापलेले केस देशाचे पंतप्रधानांना पाठवले.

Mundan movement agitating by AIMIM against NRC and CAA
#NRC आणि #CAA विरोधात एमआयएमचे बुलडाण्यात मुंडन आंदोलन
author img

By

Published : Dec 21, 2019, 10:07 AM IST

बुलडाणा - एनआरसी आणि नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात बुलडाणा जिल्ह्यात एमआयएम पक्षाच्या वतीने जिल्हा कचेरीसमोर आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन करत कायद्याची प्रत फाडून कार्यकर्त्यांनी आपला निषेध नोंदवला. एमआयएमचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंडन करून कापलेले केस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवले.

#NRC आणि #CAA विरोधात एमआयएमचे बुलडाण्यात मुंडन आंदोलन

हेही वाचा... फडणवीस सरकारमध्ये ६६ हजार कोटी रुपयांच्या कामात अफरातफर?

एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात एनआरसी आणि सीएए कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्यात येत असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. बुलडाणा जिल्हा कचेरीसमोर जिल्हाध्यक्ष शहेजाद खान यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कायद्याची प्रत फाडून आणि कार्यकर्त्यांनी मुंडन केल्यानंतर कापलेले केस पंतप्रधानांना पाठवण्यात आले. कायदा मागे घ्यावा यासाठी राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आले.

हेही वाचा... CAA Protest : बीडमध्ये मोर्चाला हिंसक वळण; दगडफेकीत अनेक वाहनांची नासधूस

Intro:Body:बुलडाणा - एनआरसी आणि सीएए कायद्याच्या विरोधात जिल्हा एमआयएमच्या वतीने बुलडाणा जिल्हा कचेरीसमोर आज शुक्रवारी 20 डिसेंबर रोजी धरणे आंदोलन करून दोन्ही कायद्याची प्रत फाडून निषेध नोंदविण्यात आला.यावेळी एमआयएमच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी मुंडन करून निघालेले केस देशाचे पंतप्रधानांना पाठविले.

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात एनआरसी आणि सीएए कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्याचा आदेशानुसार आज शुक्रवारी बुलडाणा जिल्हा कचेरीसमोर एमआयएमच्या वतीने जिल्हाध्यक्ष शहेजाद खान यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी एनआरसी आणि सीएए कायद्याच्या विरोधात विविध घोषणा देण्यात आली तर दोन्ही कायद्याची प्रत फाडून आणि मुंडन करीत निघालेले केस पंतप्रधानांना केस पाठवून आणि राष्ट्रपतींना निवेदन देवून निषेध नोंदविण्यात आला.या आंदोलनात लिगल सेल जिल्हाध्यक्ष एड. जुबेर मिर्झा,तालुकाध्यक्ष एड. रियाओजुद्दीन, दानिश शेख,शहराध्यक्ष शाकिर रजा,समीर खान,डॉ मोबिन,शेख नफिज शेख हाफिज,हाफिजउल्ला खान सह शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते

बाइट:- 1) शाहेजाद खान,जिल्हाध्यक्ष एमआयएम,बुलडाणा ( काळा चश्मा)

2) दानिश शेख,एमआयएम कोर कमिटी सदस्य ( लाल चश्मा)

3) शाकिर रजा, बुलडाणा शराध्यक्षा एमआयएम.( टक्कल)

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.