ETV Bharat / state

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेतले 'श्रीं'चे दर्शन

राज्यमंत्री उर्फ बच्चू कडू यांनी रविवारी संतनगरी शेगावात पोहोचून 'श्रीं'चे दर्शन घेतले यावेळी त्यांचा शाल श्रीफळ व प्रसादाने सत्कार करण्यात आला. तसेच संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत कर्मयोगी भाऊंशी विविध विषयांवर चर्चा केली.

राज्यमंत्री बच्चू कडू
राज्यमंत्री बच्चू कडू
author img

By

Published : Jan 27, 2020, 10:09 AM IST

बुलडाणा - राज्याचे शालेय शिक्षण, जलसंपदा आणि कामगार विभागाचे राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी रविवारी संतनगरी शेगावात पोहोचून 'श्रीं'चे दर्शन घेतले. यावेळी प्रहार जनशक्ती महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा स्वागत सत्कार केला.

राज्यमंत्री बच्चू कडू

प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ध्वजारोहणासाठी अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू हे अकोल्यात आल्यानंतर रविवारी दर्शनासाठी शेगावात पोहोचले होते. रविवारी दुपारी एक वाजता संतनगरी शेगावात पोहोचून त्यांनी श्री संत गजानन महाराज यांच्या चरणी माथा टेकला. यावेळी संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत कर्मयोगी भाऊंशी विविध विषयांवर चर्चा केली.

दरम्यान, श्री संत गजानन महाराज संस्थानमध्ये राज्यमंत्री बच्चू कडू यांचे शाल व श्रीफळ आणि प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विश्वस्थ निळकंठदादा पाटील यांनी संस्थांच्या कारभाराची माहिती यावेळी त्यांना दिली. यावेळी त्यांच्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष निलेश घोंगेसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. यानंतर मातंगपुरी परिसरात प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यालयात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी अनेक दिव्यांग बांधवांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

हेही वाचा - एनआरसी, सीएए विरोधात बुलडाण्यात 'तिरंगा यात्रा'

यावेळी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात राज्यमंत्र्यांचे अधिकार कमी पडत आहेत का ? असा प्रश्न विचारल्यावर कडू यांनी 'आपण आमदार असतानासुद्धा कमी पडत नव्हते आणि आताही नाही, असे उत्तर दिले.

हेही वाचा - पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते 'शिवभोजन' योजनेचा शुभारंभ

Intro:Body:Mh_bul_ministar Bachchu Kadu had a vision of Shri

ना बच्चू कडू यांनी घेतले श्रींचे दर्शन

बुलडाणा ; राज्याचे शालेय शिक्षण, जलसंपदा आणि कामगार विभागाचे राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज रविवारी संतनगरी शेगावात पोहोचून श्रीं चे दर्शन घेतले. यावेळी प्रहार जनशक्ती महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत सत्कार केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ध्वजारोहणासाठी अकोल्याचे चे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे अकोल्यात आल्यानंतर रविवारी दर्शनासाठी शकते शेगावात पोहोचले होते दुपारी एक वाजता संतनगरी शेगावात पोहोचून त्यांनी श्री संत गजानन महाराज यांच्या चरणी माथा टेकला. यावेळी संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निवासस्थानी ही सदिच्छा भेट देत कर्मयोगी भाउंशी विविध विषयांवर चर्चा केली.
दरम्यान श्री संत गजानन महाराज संस्थान मध्ये आमदार कडू यांचे शाल श्रीफळ व प्रसादाने सत्कार करण्यात आले यावेळी विश्वस्थ निळकंठदादा पाटील यांनी संस्थांच्या कारभाराची माहिती यावेळी त्यांना दिली यावेळी त्यांच्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष निलेश घोंगे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. यानंतर मातंगपुरी परिसरात प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यालयात ना. कडू यांचे जंगी स्वागत सत्कार करण्यात आले. यावेळी अनेक दिव्यांग बांधवांनीही ही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
यावेळी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात राज्यमंत्र्यांचे अधिकार कमी पडत आहेत का ? असा प्रश्न विचारल्यावर आमदार कडू यांनी 'आपण आमदार असताना सुद्धा कमी पडत नव्हते आणि आताही नाही असे उत्तर त्यांनी दिले.

वाईट। - ना बच्चू कडूConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.