ETV Bharat / state

बुलडाणा लोकसभा LIVE: दहाव्या फेरीअंतीही शिवसेनाच आघाडीवर, प्रतापराव जाधव यांची ७३१५७ मतांची आघाडी - EVM

बुलडाणा मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या मतदारसंघातून आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे,  युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आमदार बळीराम शिरस्कार यांच्यात तिरंगी लढत होत आहे. यामध्ये शिवसेनेचे प्रतापराव जाधव हेआघाडीवर आहेत.

प्रतापराव जाधव
author img

By

Published : May 23, 2019, 5:55 AM IST

Updated : May 23, 2019, 5:19 PM IST

बुलडाणा - बुलडाणा लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी मराठा आणि माळी समाजाची मते निर्णायक ठरणार आहेत. थोड्यावेळापूर्वीच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या मतदारसंघातून आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे, युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आमदार बळीराम शिरस्कार यांच्यात तिरंगी लढत होत आहे. बुलडाणा लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी मराठा आणि माळी समाजाची मते निर्णायक ठरणार आहेत. ही लढत अत्यंत चुरशीची मानली जात आहे. यामध्ये आता कोण बाजी मारणार हे थोड्यात वेळात स्पष्ट होईल.

Live Updates -

  • २.५५ pm -प्रतापराव जाधव ७३१५७ ने आघाडी
  • १२.१८ pm - प्रतापराव जाधव यांची ४२३२५ मतांची आघाडी
  • ११.१२ am - शिवसेनेची २४ हजार मतांची आघाडी

अकराव्या फेरीअंतीही शिवसेनाच आघाडीवर

  • शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांची २२ हजार १५९ मतांची आघाडी
  • शिवसेना - प्रतापराव जाधव- ७६ हजार ८२०
  • राष्ट्रवादी - रांजेंद्र शिंगणे - ५४ हजार ६६
  • वंचित बहुजन आघाडी - बळीराम शिरस्कार - २२ हजार ८५७

मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीतही प्रतापराव जाधवांची आघाडी

  • शिवसेना - प्रतापराव जाधव- ४२२९५
  • राष्ट्रवादी - रांजेंद्र शिंगणे - २९६५७
  • वंचित बहुजन आघाडी - बळीराम शिरस्कार - १३०३१

मतमोजणीची पहिली फेरी

  • शिवसेना - प्रतापराव जाधव- १०५४५
  • राष्ट्रवादी - रांजेंद्र शिंगणे - ९०६८
  • वंचित बहुजन आघाडी - बळीराम शिरस्कार - ४२२०
  • ९.४२ am - शिवसेनेचे प्रतापराव जाधव आघाडीवर
  • सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

मतदानाची टक्केवारी

बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील लढत ही अत्यंत तुल्यबळ मानली जात आहे. बुलढाणा लोकसभेसाठी ६२.५३ टक्के मतदान झाले होते. २०१४ साली ६१.३५ टक्के मतदान झाले आहे. कोण कुणाला धक्का देत दिल्ली गाठणार हे थोड्याच स्षष्ट होईल.

येथे होणार मतमोजणी

गर्व्हरमेंट इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्ट्यिूट, मलकापूर रोड, बुलडाणा

२०१४ ची राजकीय परिस्थिती

२००९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र शिंगणे यांचा २८ हजार मतांनी पराभव केला होता. तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रतापराव जाधव हे मोदी लाटेत जवळपास ५ लाख ९१ हजार ४५ मते मिळून दुसऱ्यांदा निवडूण आले होते. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कृष्णराव इंगळे यांचा १ लाख ५९ हजार ५७९ मतांनी पराभव केला होता. २०१४ ला काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार कृष्णराव इंगळे हे माळी समाजाचे होते तर २००९ साली काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे मराठा समाजाचे होते. पण मराठा समाजामध्ये मतांची विभागणी झाली आणि भाजप शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव हे निवडूण आले. प्रतापराव जाधव आणि शिंगणे हे दोन्ही मराठा समाजाचे नेते असले तरी एकमेकांचे नातेवाईकसुद्धा आहेत. या लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाचे मतदार हे मोठ्या प्रमाणावर असल्याने लोकसभेमध्ये मराठा उमेदवार हा निवडून येण्याची दाट शक्यता असते.

Intro:Body:

LS Election 03

Conclusion:
Last Updated : May 23, 2019, 5:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.