ETV Bharat / state

गोविंदा रे गोपाळा : खामगावात 'गोकुळाष्टमी' उत्साहात साजरी - गोविंदा रे गोपाळा

बुलडाणा जिल्ह्यात कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या आनंदात आणि उल्हासात साजरा करण्यात आला.

खामगावात 'गोकुळाष्टमी' उत्साहात साजरी
author img

By

Published : Aug 26, 2019, 8:38 AM IST

बुलडाणा - 'गोविंदा रे गोपाळा', 'मच गया शोर सारी नगरी मे' अशा गाण्यांच्या तालांवर खामगावात शनिवारी चिमुकल्यांनी दहीहंडी फोडली. यावेळी उत्साहपूर्ण वातावरणात कालाष्टमी अर्थात गोपाळकाला साजरा करण्यात आला. बालाजी गणेश उत्सव मंडळ व आनंद राणा मित्रमंडळातर्फे केलेली सजावट पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

खामगावात 'गोकुळाष्टमी' उत्साहात साजरी
बुलडाणा जिल्ह्यात कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या आनंदात आणि उल्हासात साजरा करण्यात आला. यामध्ये लहान मोठ्यांचा उत्साह सारखाच पाहायला मिळाला. खामगावमधील बालाजी गणेश उत्सव मंडळ व आनंद राणा मित्रमंडळातर्फे गेल्या 7 वर्षांपासून दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या कार्यक्रमाला वर्षानुवर्षे शहरवासीयांचा मोठा प्रतिसाद मिळत असून सर्व कृष्ण भक्त या कृष्ण जन्माष्टमीच्या सोहळ्यात सहभागी होतात.

दहीहंडीला पाण्याचे शॉवर, इंदौर लायटिंग, बलून असे आकर्षण करण्यात आले होते. ठिक-ठिकाणी शिक्षकांच्या मदतीने बालगोपाळांनी दहीहंडी फोडत गोपाळ काल्याचा आस्वाद घेतला. जन्माष्टमीनिमित्त ‘हरे कृष्णा, हरे कृष्णा'च्या जयघोषाने परिसर दुमदुमन निघाला होता.

Intro:Body:बुलडाणा : एकीकडे गोविंदा रे गोपाळा’, ‘मच गया शोर सारी नगरी मे’ अशी वेगवेगळी गीते, तर दुसरीकडे त्या तालांवर हंडी फोडण्यासाठी चिमुकल्याची चाललेली धडपड अशा उत्साहपूर्ण वातावरणात खामगावात शनिवारी कालाष्टमी अर्थात गोपाळकाला उत्साहात पार पडला. बालाजी गणेश उत्सव मंडळ व आनंद राणा मित्रमंडळातर्फे विविध सजावट आणि आकर्षणे केल्याने या ठिकाणी नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती.

बुलडाणा जिल्ह्यात कृष्ण जन्माष्टमी चा उत्सव मोठ्या आनंदात आणि उल्हासात साजरा करण्यात आला यामध्ये लहान मोठ्यांमध्ये सारखाच उत्साह पाहायला मिळाला खामगाव मधील बालाजी गणेश उत्सव मंडळ व आनंद राणा मित्रमंडळातर्फे गेल्या सात वर्षांपासून दहीहंडीचा कार्यक्रम साजरा करण्यात येतो या कार्यक्रमाला वर्षानुवर्षे शहरवासीयांचा मोठा प्रतिसाद मिळत असून संपूर्ण कृष्ण भक्त या कृष्ण जन्माष्टमीच्या सोहळ्यात सहभागी होत असतात दहीहंडी ला पाण्याचे शावर,इंदौर लायटिंग,बलून यांच्या विशेष असे आकर्षण करण्यात आले होते. गोविंदा व गोपाळासारखे गीते सादर केली. शिक्षकांच्या मदतीने ठिकठिकाणी बाळगोपाळांनी दहीहंडी फोडत गोपाळ काल्याचा आस्वाद घेतला. बाळगोपाळांनी नृत्य, खेळाच्या माध्यमातून आनंद लुटला. जन्माष्टमीनिमित्त ‘हरे कृष्णा हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे..’चा जयघोषाने परिसर दुमदुमले होते.

Byte:-आनंद किलोलिया,आयोजन समिती प्रमुख

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.