ETV Bharat / state

...म्हणून खामगाव बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त - shaikh

संचालकांच्या अनागोंदी आणि पणन नियमांच्या आदेशांचे पालन न केल्याने जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली खामगाव बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे.

खामगाव बाजार समिती, बुलडाणा
author img

By

Published : Jul 24, 2019, 9:05 PM IST

बुलडाणा - संचालकांच्या अनागोंदी आणि पणन नियमांच्या आदेशांचे पालन न केल्याने जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली खामगाव बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. मंडळ बरखास्त करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थाचे उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिले. त्यामुळे काँग्रेसकडे असलेल्या सत्ता केंद्राला सुरूंग लागला असून या बाजार समितीचा ताबा सहाय्यक उपनिबंधक कृपलानी यांनी घेतला आहे. बाजार समिती बरखास्तीच्या आदेशाने काँग्रेस समर्थक आणि बाजार समितीमधील व्यापारी-अडत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. यामुळे तक्रारदाराने आनंदोत्सव साजरा केला.

...म्हणून खामगाव बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव कृषि उत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सचिव दिलीप देशमुख यांना बाजार समितीतील वजनकाटे अपहार प्रकरणी ६ मे, २०१७ रोजी पोलिसांनी अटक केली होती. यावेळी त्यांना न्यायालयाने प्रथम एक दिवसाची व नंतर 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. ते ४८ तासांहून अधिक काळ पोलीस कोठडीत असल्याने त्यांना बाजार समितीच्या संचालक मंडळाने सेवेतून निलंबित करणे आवश्यक होते. पणस संचालक मंडळाने त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली नाही.

याप्रकरणी तक्रारदार नंदलाल भट्टड यांनी पणन संचालकाकडे तक्रार करत दिलीप देशमुख यांना सेवेमधुन मुक्त करण्याची विनंती केली होती. या तक्रारीची दखल घेत पणन संचालक, पुणे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला दिलीप देशमुख यांच्यावर कृषी उत्पन्न खरेदी विक्री नियम १९६७ मधील तरतुदीनुसार बाजार समिती कर्मचारी सेवा नियमातील तरतुदीनुसार कारवाई करून अर्जदार भट्टड व पणन कार्यालयाला अहवाल सादर करण्याचे सुचित केले होते. मात्र, बाजार समितीने याबाबत कुठलीच कारवाई केली नाही. तसेच दिलीप देशमुख त्यांना निलंबीत न करता त्यांच्याकडून प्रभारी सचिव पदाचा पदभारही काढून घेतलेला नाही. ही बाब सेवा नियमातील तरतुदीचा भंग करणारी असून सेवाजेष्ठता यादीतही मंडळाने घोळ केला आहे. नियमानुसार सेवाजेष्ठ कर्मचारी मु.शा. भिसे हे सचिव पदासाठी पात्र असताना त्यांना दिलेला पदभार काढून पुन्हा दिलीप देशमुख यांना बहाल केला.

त्यामुळे बाजार समिती संचालक मंडळाने वेळोवेळी कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियमांतर्गत देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन न करण्याचा कसूर केल्यामुळे पणन संचालकांच्या आदेशानुसार बुलडाण्याच्या जिल्हा उपनिबंधकांनी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती खामगावचे अधिक्रमण करून संचालक मंडळ बरखास्त केले आहे. तसेच सदर बाजार समितीवर एम.ए. कृपलानी, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, नांदुरा यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. सदर बरखास्तीमुळे सानंदांकडे असलेल्या एकमेव संस्थेलाही सुरुंग लागला आहे.

Intro:Body:बुलडाणा: - संचालकांच्या अनागोंदी आणि पणन नियमांच्या आदेशांचे पालन न केल्याने जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली खामगाव बाजार समिती बुलडाणा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थाचे उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्या एका आदेशान्वये बरखास्त करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसकडे असलेल्या सत्ता केंद्राला सुरूंग लागला असून या बाजार समितीचा ताबा सहाय्यक उपनिबंधक कृपलानी यांनी घेतला आहे. बाजार समिती बरखास्तीच्या आदेशाने काँग्रेस समर्थक आणि बाजार समितीमधील व्यापारी-अडत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.आहेत.यामुळे तक्रार कर्त्यांनी फाट्याक्याची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव कृषि उत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सचिव दिलीप देशमुख यांना बाजार समितीतील वजनकाटे अपहार प्रकरणी 6 मे 2017 रोजी पोलिसांनी अटक केली होती. यावेळी त्यांना न्यायालयाने प्रथम 1 दिवसाची व नंतर 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यामुळे ते सलग 48 तासाचे वर पोलीस कस्टडीमध्ये असतांना कृउबास संचालक मंडळाने त्यांचेवर कर्मचारी सेवानियमातील तरतुदीनुसार त्यांना बाजार समितीच्या सेवेमधुन निलंबित करणे आवश्यक होते. परंतु संचालक मंडळाने अशी कुठलीच कारवाई केली नाही. याप्रकरणी तक्रारकर्ता नंदलाल भट्टड यांनी पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे तक्रार करीत दिलीप देशमुख यांना सेवेमधुन मुक्त करण्याची विनंती केली होती. या तक्रारीची दखल घेत पणन संचालक, पुणे यांनी कृषि उत्पन्न बाजार समितीला दिलीप देशमुख यांचेवर कृषि उत्पन्न खरेदी विक्री नियम 1967 मधील तरतुदीनुसार बाजार समिती कर्मचारी सेवानियमातील तरतुदीनुसार कारवाई करून अर्जदार भट्टड व पणन कार्यालयाला अहवाल सादर करण्याचे सुचित केले होते. मात्र कृउबासने याबाबत कुठलीच कारवाई केली नाही. तसेच दिलीप देशमुख यांना निलंबीत न करता त्यांचेकडून प्रभारी सचिव पदाचा पदभारही काढून घेतलेला नाही. ही बाब सेवानियमातील तरतुदीचा भंग करणारी असून सेवाजेष्ठता यादीतही मंडळाने घोळ केला आहे. नियमानुसार सेवाजेष्ठ कर्मचारी मु.शा. भिसे हे सचिव पदासाठी पात्र असतांना त्यांना दिलेला पदभार काढून पुन्हा दिलीप देशमुख यांना बहाल केला. त्यामुळे बाजार समिती संचालक मंडळाने वेळोवेळी कृषि उत्पन्न खरेदी विक्री अधिनियमांतर्गत देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन न करणेचा कसुर केल्यामुळे पणन संचालकांच्या एका आदेशान्वये जिल्हा उपनिबंधक, बुलडाणा यांनी खामगाव कृषि उत्पन्न बाजार समिती खामगावचे अधिक्रमण करून संचालक मंडळ बरखास्त केले आहे. तसेच सदर बाजार समितीवर एम.ए. कृपलानी, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, नांदुरा यांची प्रशासक म्हणून नियुक्ति केली आहे. सदर बरखास्तीमुळे सानंदांकडे असलेल्या एकमेव संस्थेलाही सुरुंग लागला आहे.

Byte:-नंदलाल भट्टड,तक्रारकर्ता खामगाव

Byte:-महेश कृपलानी,प्रभारी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था खामगाव

-वसीम शेख,बुलडाणा-
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.