ETV Bharat / state

Koshyari Effigy Procession : राज्यपाल यांच्या प्रतिमेची गाढवावरून मिरवणूक; शिवाजी महाराजांविषयींच्या वक्तव्याचा निषेध - Koshyari Effigy Procession

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या (NC movement against Governor Koshyari) प्रतिमेची गाढवावरून शहरातून मिरवणूक काढत निषेध व्यक्त करण्यात आला. बुलडाणा येथे गाढवप्रतिरुप आंदोलन (procession of Governor effigy on donkey) करण्यात आले. यावेळी राज्यपालांविरोधात जोरदार घोषणाबाजीसुद्धा करण्यात आली. Latest news from Buldana

Governor Koshyari protested in a unique way
राज्यपाल कोश्यारी यांचा अनोख्या पद्धतीने निषेध
author img

By

Published : Nov 20, 2022, 6:21 PM IST

बुलडाणा : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात राष्ट्रवादी शहर काँग्रेसच्या वतीने (NC movement against Governor Koshyari) बुलडाणा येथे गाढवप्रतिरुप आंदोलन (procession of Governor effigy on donkey) करण्यात आले. राज्यपालांच्या प्रतिमेची गाढवावरून शहरातून मिरवणूक काढत निषेध व्यक्त करण्यात आला. Latest news from Buldana

राज्यपाल कोश्यारी यांचा अनोख्या पद्धतीने निषेध

शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्याचा निषेध- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहे. त्याच अनुषंगाने आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यपालांविरोधात जोरदार घोषणाबाजीसुद्धा करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.