ETV Bharat / state

शेगावच्या भट्टड जिनिंगला आग; बॉयलर जळून खाक

शेगाव शहरातील बसस्थानक परिसरात भट्टड यांच्या मालकीचे जिनिंग अँड प्रेसिंगचे केंद्र आहे. या केंद्रात हजारो क्विंटलच्या रुई गठानी आणि कापूस ठेवलेला आहे. यामध्ये आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास केंद्रातील बॉयलर आणि मशीनमध्ये अचानकपणे आग लागली.

fire-in-bhattad-jining-in-buldana
fire-in-bhattad-jining-in-buldana
author img

By

Published : Jan 24, 2020, 4:53 PM IST

बुलडाणा- शेगाव शहरातील मध्यवस्तीत असलेल्या भट्टड जिनिंग अँड प्रेसिंगला आज (शुक्रवारी) दुपारी अचानक आग लागली. या आगीत जिनिंगमधील बॉयलर आणि यंत्रे जळून खाक झाली. या आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने बाजूलाच असलेल्या रुईच्या गठांनी आणि कापसाच्या गंजीला आग लागली नाही.

शेगावच्या भट्टड जिनिंगला आग

हेही वाचा- धूत बंधुंना अटक करुन मालमत्ता जप्त करा; औरंगाबादेत व्हिडिओकॉन कर्मचाऱ्यांचे आंदोलन

शेगाव शहरातील बसस्थानक परिसरात भट्टड यांच्या मालकीचे जिनिंग अँड प्रेसिंगचे केंद्र आहे. या केंद्रात हजारो क्विंटलच्या रुई गठानी आणि कापूस ठेवलेला आहे. यामध्ये आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास केंद्रातील बॉयलर आणि मशीनमध्ये अचानकपणे आग लागली. इमारतींमधून धूर निघत असल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबतची माहिती शेगाव नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. यानंतर काही वेळातच अग्निशमन दल केंद्रात पोहोचले. यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आगीत किती नुकसान झाले याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

Intro:Body:mh_Bul_Sheggaon's ginning fie10047

Story : शेगावच्या भट्टड जिनिंग ला आग
बॉयलर जाळून खाक

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात मध्यवस्तीत असलेल्या भट्टड जिनिंग अँड प्रेसिंग ला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली या आगीत जिनिंगमधील बॉयलर आणि मशिन्स जाळून खाक झाल्या आहे. या आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने सुदैवाने या घटनेत बाजूलाच असलेल्या रुईच्या गठानी आणि कापसाच्या गंजीला हि आग लागली नाही.
शेगाव शहरातील बसस्थानक परिसरात भट्टड यांच्या मालकीचे जिनिंग अँड प्रेसिंग चे केंद्र असून या केंद्रात हजारो क्विंटलच्या रुई गठानी आणि कापूस ठेवलेला आहे. यामध्ये आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास या केंद्रातील बॉयलर आणि मशीन मढी अचानकपणे आग लागली. इमारतींमधून अचानकपणे धूर निघत असलयाचे लक्षात आल्यानंतर याबाबतची माहिती शेगाव नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. यानंतर काही वेळातच अग्निशमन दल केंद्रात पोहचले व यानंतर आगीवर नियंत्रण मिलविण्यात आले. या आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने सुदैवाने या घटनेत बाजूलाच असलेल्या रुईच्या गठानी आणि कापसाच्या गंजीला हि आग लागली नाही. मात्र आगीत किती रुपयांचं नुकसान झाले आहे याचा आकडा सध्या समोर आलेला नाही.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.