ETV Bharat / state

मुलगा व्हावा म्हणून सुनेकडे शारीरिक सुखाची मागणी, सासऱ्यासह कुटुंबातील सहा जणांवर गुन्हा दाखल - violence

सुनेकडे शारीरिक सुखाची मागणी केल्याप्रकरणी सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुटुंबातील ६ जणांवर बलात्कारासह विविध कल्मान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Jun 14, 2019, 7:26 PM IST

बुलडाणा - सुनेकडे शारीरिक सुखाची मागणी केल्याप्रकरणी सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मानसिक त्रास आणि पैशाची मागणी केल्याप्रकरणी कुटुंबातील ६ जणांवर बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजी कामडे,पोलीस निरीक्षक बुलडाणा आणि डॉ.प्रेमचंद पंडित,जिल्हा शल्यचिकित्सक, बुलडाणा

बुलडाण्यातील २७ वर्षीय विवाहितेचे लग्न औरंगाबाद येथील जयश जैस्वाल याच्यासोबत सन २०१२ मध्ये झाले होते. पीडितेला जयश जैस्वालकडून २०१४ ला मुलगी झाली होती. त्यानंतर विवाहितेला गर्भधारण झाली नाही. या कारणावरून सासरच्या मंडळींकडून मानसिक त्रास देण्यात येत होता. तसेच माहेरकडून १० लाख रुपये आणण्यासाठी त्रास देण्यात येत होता. सासरा आनंद जैस्वाल हे विवाहितेवर चुकीची नजर ठेवत होते. त्यांनी सुनेला मुलगा होण्यासाठी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली.

सासरे त्रास देत असल्याची कल्पना पती जयश जैसवाल यांना दिल्यानंतर उलट विवाहितेला मारहाण करण्यात आली. तिचे सासरे आनंद जैस्वाल सुनेला फोन करुनही त्रास देत होते. या कृत्यासाठी सासू किरण जैस्वाल, ननंद श्रद्धा जैस्वाल, स्मिता जैस्वाल आणि अतिष जैस्वाल यांनी सासऱ्यांना मदत केल्याची तक्रार विवाहितेने बुलडाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.

आरोपींवर बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सासरा आनंद जैस्वाल आणि पती जयश जैस्वाल यांना पोलिसांनी बुधवारी ५ जून रोजी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता या दोघांना १० जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती.

यानंतर १० जूनला न्यायालयासमोर हजर केले असता आणि पोलिसांनी मोबाईल संभाषण पडताळुन पाहण्याकरीता आरोपींनी आणखी पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. मात्र, न्यायालयाने दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले. तसेच प्रकृतीच्या कारणावरुन आरोपींना कैदी वार्डात भरती करण्यात आले आहे.

Intro:Body:बुलडाणा:- लग्नानंतर मुलगी झाली मुलगा होत नाही,मुलगा देतो म्हणून नराधम सासऱ्याची सुनेला शारीरिक सुखाची मागणी केल्याप्रकरणी औरंगाबाद येथील नराधम सासऱ्यासह,पती व सासरेकडील सहा जणांवर बलात्काराचा सह विविध गुन्हे बुलडाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आले आहे.आरोपी सासरा आनंद जैस्वाल आणि पती जयश जैस्वाल यांना पोलीसांनी अटक केले होते.न्यायालयाने दिलेल्या न्यायालयीन कोठडीत दोन्ही आरोपी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारच्या नावाखाली आराम घेत आहे.तर या आरोपीची आवाजाची अस्सल आवाज रिकार्ड करण्यासाठी दोन्ही आरोपींना पुन्हा पोलीस कोठडीत देण्याची पोलिसांनी न्यायालयाला विनंती केली आहे..

बुलडाण्यातील २७ वर्षीय विवाहितेचा लग्न औरंगाबाद येथील जयश जैस्वाल याच्यासोबत सन २०१२ मध्ये लग्न झाले होते. विवाहितेला जयश जैस्वाल कडून २०१४ ला मुलगी झाली.दरम्यान विवाहितेला गर्भ धारण झाली नाही.या कारणावरून सासरच्या मंडळींकडून मानसिक त्रास देण्यात आला व माहेरीकडून दहा लाख रुपये आणण्यासाठी त्रास देण्यात येत होते.तर सासरा आनंद जैस्वाल हे विवाहितेवर चुकीची नजर ठेवत त्याने विवाहितेला मुलगा साठी शारिरीक संबंध प्रथापित करण्यासाठी पडताडीत करत होता. दरम्यान त्याच्या सोबत त्याची छेडछाड करत होता याबाबत विवाहितेने याची कल्पना आपल्या पती जयश जैस्वाल याला सगीतल्यावही त्याने यासंबधी आपल्या वडीलाला काहीच सांगितले नाही उलट विवाहितेला मारहाण करत होता.तर सासरा आनंद जैस्वाल हा विवाहितेला त्याच्या मोबाईलवर देखील कॉल करून शरीर सुखाची मागणी करत होता.असे कृत्य करण्यासाठी सासर कडील सासू किरण आनंद जैस्वाल,ननद श्रद्धा आनंद जैस्वाल, स्मिता अतिष जैस्वाल आणि नंनडोई अतिष सुक्त्याल जैस्वाल यांनी सासऱ्यांना मदत केल्याची तक्रार विवाहितेने बुलडाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केल्याने वरील आरोपींवर बलात्कारासह कलम 498-ए,511,354,354-ए,354-बी,324,504,506 भादवी 34 गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपी सासरा आनंद जैस्वाल,आणि पती जयश जैस्वाल यांना पोलिसांनी बुधवारी 5 जून रोजी अटक करून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता या दोघांना 10 जून पर्यन्त पोलीस कोठडी न्यायालयाकडून देण्यात आली होती.नंतर 10 जूनला न्यायालयासमोर हजर केले असता आणि पोलिसांनी पुन्हा सासऱ्याने सुनेला केलेल्या मोबाईल द्वारे संभाषणचे आवाज आणि अस्सल आवाज जुळविण्यासाठी सायबर लैब मध्ये पोलीस कोठडीची मागणी केली होती ते न्यायालयाने फेटाडून दोन्ही आरोपीना न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले त्यानुसार कारागृह मध्ये पाठविण्यासाठी पोलोसांनी दोन्ही आरोपींना सामान्य रुग्णालयात वैधकीय तपासणी केल्यानंतर आरोपीना उपचारासाठी कैदी वार्डात भरती करण्यात आलं गेल्या चार ते पाच दिवसापासून ते भरती आहे..

बाईट:- 1) डॉ.प्रेमचंद पंडित,जिल्हा शल्यचिकित्सक, बुलडाणा
2) शिवाजी कामडे,पोलीस निरीक्षक, बुलडाणा

-वसीम शेख, बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.