ETV Bharat / state

बुलडाण्याच्या नगराध्यक्षा नजमुन्नीसा मोहम्मद सज्जाद बांधणार शिवबंधन? - नजमुन्नीसा मोहम्मद सज्जाद

या वृत्ताला नजमुन्नीसा यांचे पती मोहम्मद सज्जाद यांन दुजोरा दिला आहे. नगर परिषेदेत नगराध्यक्ष वेगळ्या पक्षाचा आणि सरकार वेगळ्या पक्षाचे असल्याकारणाने निधी मिळत नाही. त्यामुळे शहराच्या विकासासाठी हे मार्ग अवलंबणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बुलडाण्याच्या नगराध्यक्षा नजमुन्नीसा मोहम्मद सज्जाद बांधणार शिवबंधन?
बुलडाण्याच्या नगराध्यक्षा नजमुन्नीसा मोहम्मद सज्जाद बांधणार शिवबंधन?
author img

By

Published : Jan 19, 2020, 11:56 PM IST

Updated : Jan 20, 2020, 11:06 PM IST

बुलडाणा - नगर परिषेदेच्या नगराध्यक्षा नजमुन्नीसा मोहम्मद सज्जाद या लवकरच भारिप बहुजन पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सुचक वक्तव्य शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. आज (19 जानेवारी) अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या नागरी सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते.

पक्षप्रवेशासंदर्भात शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचं सूचक वक्तव्य

या वृत्ताला नजमुन्नीसा यांचे पती मोहम्मद सज्जाद यांन दुजोरा दिला आहे. नगर परिषेदेत नगराध्यक्ष वेगळ्या पक्षाचा आणि सरकार वेगळ्या पक्षाचे असल्याकारणाने निधी मिळत नाही. त्यामुळे शहराच्या विकासासाठी हे मार्ग अवलंबणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - नोहेरा शेखची 'एसआयटी'मार्फत चौकशी करावी, गुंतवणूकदारांची मागणी

नोव्हेंबर 2016 ला नगराध्यक्षा नजमुन्नीसा मोहम्मद सज्जाद भारिप बहुजन पक्षाकडून निवडून आल्या होत्या. तर मोहम्मद सज्जाद यांनी भारिप बहुजन पक्षाला राजीनामा देत आमदार गायकवाड यांच्या विरोधात एमआयएमकडून गेली विधानसभा निवडणूक लढवली होती. या समारंभाला बुलडाणा अर्बन पतसंस्थेचे राधेश्याम चांडक अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

Intro:Body:बुलडाणा:- बुलडाणा नगर परिषेदेच्या भारिप बहुजन पक्षाच्या नगराध्यक्षा नजमुन्नीसा मोहम्मद सज्जाद हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचे बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी अन्न व औषध तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या नागरी सत्कारात सूतोवाच केले यामुळें यावेळी अनेकांचे भुईया उचविल्या होते.दरम्यान याबाबत नगर परिषेदेत नगराध्यक्ष वेगळ्या पक्षाची आणि सरकार वेगळ्या पक्षाची असल्याकारणाने निधी मिळत नसल्याने प्रर्यायी म्हणून शहराच्या विकासासाठी हा मार्ग अवलंबला असल्याचे म्हणत नगराध्यक्षा पती नगरसेवक मोहम्मद सज्जाद यांनी आ.गायकवाड यांनी केलेल्या सुतवाच ला एटीव्ही भारतशी बोलतांना दुजोरा दिला.विशेष म्हणजे मो.सज्जाद यांनी आ.गायकवाड यांच्या विरोधात भारिप बहुजन पक्षाला राजीनामा देत एमआयएम मध्ये प्रवेश करून मागील विधानसभा निवडणूक लढविली होती..

राज्याचे महाविकास आघाडीचे अन्न व औषध प्रशासनाचे तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांचा आज रविवारी 19 जानेवारीला नागरी सत्कार स्थानिक गर्दे हॉल मध्ये आयोजित केला होता.या कार्यक्रमाला सर्व पक्षीय नेते गणसह बुलडाणा विधानसभेचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे देखील उपस्थित होते. उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बुलडाणा अर्बन पतसंस्थेचे राधेश्याम चांडक भायजी होते.अध्यक्षणीय मनोगतामध्ये राधेश्याम चांडक यांनी विविध विकास कामांबाबत मनोगत व्यक्त करत बुलडाणा शहराच्या विकासाबाबतही राज्याचे मंत्री डॉ.शिंगणे यांच्याकडे आशा व्यक्त केली. दरम्यान आ.गायकवाड यांनी आपल्या मनोगत व्यक करतांना बुलडाणा शहराच्या विकासाबाबत बोलतांना सांगितले की बुलडाणा शहराचा विकास हमखास होईल मागच्या वेळी राज्यात सरकार दुसरे होते आणि नगराध्यक्ष दुसऱ्या पक्षाचे होते.म्हणून निधी भेटत नव्हते आता राज्यात महाविकास आघाडीची सरकार आहे.नगराध्यक्ष हे दुसऱ्या पक्षाचे आहे म्हणून त्यांना निधी कस काय देवू म्हणून नगराध्यक्षा यांना सांगितलं की तुम्हाला इकडं येणे पडतील त्यासाठी संपूर्ण तयारी सुद्धा झालेली आहे.महूर्त ही ठरला आहे फक्त त्यांच्या गळ्यात माळ पडणे बाकी आहे.म्हणून आता वर सरकार वेगळी पक्षाची आणि नगराध्यक्ष वेगळ्या पक्षाचा हा ही प्रश्न सोडविला गेला असून शहराच्या विकासाठी निधी कमी पडणार नसल्याचे आ.गायकवाड यांनी सुतवाच करताच सगळ्याचे भुईया उचविल्या मात्र यावर नगराध्यक्षाची प्रतिक्रिया नगराध्यक्ष पती नगरसेवक मोहम्मद सज्जाद यांना विचारल्यावर त्यांनी नगर परिषेदेत नगराध्यक्ष वेगळ्या पक्षाची आणि सरकार वेगळ्या पक्षाची असल्याकारणाने निधी मिळत नसल्याने प्रर्यायी म्हणून शहराच्या विकासासाठी हा मार्ग अवलंबला असल्याचे इटीव्ही भारतशी बोलतांना नगराध्यक्षांच्या शिवसेनेत प्रवेश बाबत दुजोरा दिला.नोव्हेंबर 2016 रोजी नगराध्यक्षा नजमुन्नीसा मोहम्मद सज्जाद हे भारिप बहुजन पक्षाकडून जनतेतून निवडून आल्या होत्या.तर मो.सज्जाद यांनी भारिप बहुजन पक्षाला राजीनामा देत आ.गायकवाड यांच्या विरोधात एमआयएम मध्ये प्रवेश करून मागील विधानसभा निवडणूक लढविली आहे.

बाईट:- संजय गायकवाड, शिवसेना आमदार, बुलडाणा

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
Last Updated : Jan 20, 2020, 11:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.