ETV Bharat / state

भाजपचे योगेंद्र गोडे बंडाच्या पवित्र्यात; अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार - Buldhana assembly constituency

गेल्या विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले संजय गायकवाड यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.  भाजपला जागा सोडण्यात न आल्याने पक्षाच्या  कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. अशा परिस्थितीत भाजपचे बुलडाणा विधानसभा अध्यक्ष योगेंद्र गोडे हे आपला अर्ज अपक्ष म्हणून भरणार आहेत.

योगेंद्र गोडे
author img

By

Published : Oct 2, 2019, 3:57 PM IST

बुलडाणा - भाजपचे बुलडाणा विधानसभा अध्यक्ष योगेंद्र गोडे हे बंड करणार आहेत. ते अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. हा जिल्हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. आपल्या संपर्कातील पदाधिकारी व कार्यकर्ते हे भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याचे योगेंद्र गोडे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

महायुतीमधील बुलडाणा विधानसभेची जागा शिवसेनेच्या वाट्याला आली आहे. बुलडाण्यात भाजपची ताकद वाढल्याने यंदाच्या वेळी बुलडाणा मतदार संघ हा भाजपच्या वाट्याला द्या, अशी मागणी होती. राज्याचे पालक मंत्री संजय कुटे यांनीदेखील बुलडाणा मतदारसंघ भाजपकडे घेण्याचा आग्रह धरला होता. मात्र शिवसेने बुलडाण्याच्या जागेवरील दावा सोडला नाही.

हेही वाचा-मी काँग्रेस सोडणार नाही, आमदार बोंद्रेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात दुसऱ्या क्रमांकावर असलेले संजय गायकवाड यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. भाजपला जागा सोडण्यात न आल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. अशा परिस्थितीत भाजपचे बुलडाणा विधानसभा अध्यक्ष योगेंद्र गोडे हे आपला अर्ज अपक्ष म्हणून भरणार आहेत.

हेही वाचा-ईव्हीएमवर शंका घेत काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांची निवडणुकीतून माघार

मागील विधानसभा निवडणुकीच्या निकालात शिवसेनेचे नेते संजय गायकवाड (पूर्वी मनसेत असताना) हे दुसऱ्या क्रमांकावर होते. ऐनवेळी भाजपकडून उभे राहिलेले योगेंद्र गोडे हे ३३ हजार २३७ मते घेवून तिसऱ्या क्रमांकावर होते. गोडे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने २०१४ प्रमाणे यंदाही चुरशीची निवडणूक होणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत.

हेही वाचा-मलकापुरात संचेतींचा २५ वर्षांचा गड अभेद्य राहणार का? भाजप-काँग्रेसमध्ये सरळ टक्कर

Intro:Body:बुलडाणा:- 2014 च्या विधानसभेच्या वेळीं निवडणूकित तिसऱ्या क्रमांकावर असलेले भाजपचे बुलडाणा विधानसभा अध्यक्ष योगेंद्र गोडे हे बंड करणार असून ते अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज सादर करणार असून पेज प्रमुख सह त्यांच्या संपर्कातील पदाधिकारी-कार्यकर्ते भाजपला सोडचिट्टी करणार असल्याचे योगेंद्र गोडे यांनी इटीव्ही बोलतांना स्पष्ट केले..

महायुतीमधील बुलडाणा विधानसभेची जागा शिवसेनेच्या वाटयावरची आहे.मात्र मागील पंचवर्षीत निवडणूकित मनसेचे जे सध्या शिवसेनेत असलेले संजय गायकवाड हे दुसऱ्या तर भाजपचे योगेंद्र गोडे हे ऐन वेळेवर भाजपकडून उभे असलेले योगेंद्र गोडे हे ३३२३७ मते घेवून तिसऱ्या क्रमांकावर होते.बुलडाण्यात भाजपाची ताकद वाढल्यामुळे यंदाच्या वेळी बुलडाणा मतदार संघ हा भाजपच्या वाटयावर द्या अशी मागणी होत होती.राज्याचे कामगार व बुलडाणा जिल्ह्याचे पालक मंत्री संजय कुटे यांनी देखील बुलडाणा मतदार संघ भाजपकडे घेण्या संदर्भात जोर धरला होता मात्र शिवसेने बुलडाण्यावरील दावा न सोडल्याने आणि दुसऱ्याक्रमांकावर असलेले संजय गायकवाड यांनी उमेदवारी निश्चित असल्याचे झाले असून यामुळे भाजपमध्ये नाराजी पसरली आहे.म्हणूनच भाजपचे बुलडाणा विधानसभा अध्यक्ष योगेंद्र गोडे हे आपल्या उमेदवारीचा अपक्ष अर्ज भरणार असून पेज प्रमुख सह त्यांच्या संपर्कातील सर्वच पदाधिकारी-कार्यकर्ते भाजपला सोडचिट्टी करणार असल्याचे योगेंद्र गोडे यांनी इटीव्ही बोलतांना स्पष्ट केले.यामुळे पुन्हा 2014 सारखे निवडणूक होणार असल्याचे चित्र आहे..

-वसीम शेख, बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.