ETV Bharat / state

काँग्रेस आमदारासमोरच भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा; पोलीस ठाण्यात जमला हजारोंचा जमाव - congress

या वादानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल करण्यासाठी धाव घेतली. या ठिकाणी हजारांहून अधिक जमाव दाखल झाला. आक्रमक झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांनी लाठीचार्ज करावा लागला होता.

भाजप - काँग्रेस
author img

By

Published : Feb 23, 2019, 8:37 AM IST

बुलडाणा -चिखली तालुक्यातील धोत्राभणगोजी येथे शाळा आय. एस. ओ. मानांकनाच्या कार्यक्रमात काँग्रेसचे आमदार राहुल बोन्द्रे आणि भाजपच्या जिल्हापरिषदेच्या सभापतीश्वेता महाले यांच्यात भाषणातून वादावादी झाली. या शाब्दिक चकमकीचे पडसाद रात्री उशिरा चिखली शहरात उमटले. येथे भाजपआणि काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर आले. त्यातूनच एका भाजपकार्यकर्त्याला मारहाण झाल्याची घटना घडली.

कार्यकर्त्यांचा आक्रोेश

या वादानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल करण्यासाठी धाव घेतली. या ठिकाणी हजारांहून अधिक जमाव दाखल झाला. आक्रमक झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनालाठीचार्ज करावा लागला. या ठिकाणी हजारांहून अधिक जमाव दाखल झाला.

पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचारात काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रदिप पचरवालसह अन्य कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले आहेत. दोन्ही गटाचे भांडण सोडताना उपनिरीक्षक मोहन पाटीलसह चार पोलीस जखमी झाले आहेत. सद्यस्थितीत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते सध्या पोलीस स्टेशनला आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक येथे दाखल झाले होते.

Intro:
स्टोरी : चिखली शहरात काँग्रेस आमदारासमोरच भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले...
आ.राहुल बोन्द्रे आणि भाजपाच्या श्वेता महाले यांच्या भाषणातून शाब्दिक वादावादी नंतर कार्यकर्ते भिडले
दोन्ही कडील कार्यक्रत्यांसह पोलीस जखमी

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील धोत्राभंगोजी गावात सुरू असलेल्या शाळा कार्यक्रमात काँग्रेस चे आमदार राहुल बोन्द्रे आणि भाजपच्या जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समिती सभापती श्वेता महाले यांच्यात सायंकाळी झालेल्या शाब्दिक चकमकीतीचे पडसाद रात्री उशिरा चिखली शहरात उमटले. येथे भाजपा आणि कॉग्रेस चे कार्यकर्ते समोरा समोर आले आणि त्यातुनच एका भाजपा कार्यकर्त्याला मारहाण झाल्याची घटना घडली. यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल करण्यासाठी धाव घेतली. या ठिकाणी हजारांहून अधिक जमाव दाखल झाला. आक्रमक झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांनी लाठीचार्ज करावा लागला.
Body:आज शुक्रवारी 22फेब्रुवारी ला चिखली तालुक्यातील धोत्राभंगोजी येथे शाळा आय एस ओ. करीता ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमात काँग्रेसचे आमदार राहुल बोन्द्रे आणि भाजपाच्या श्वेताताई महाले यांच्या भाषणातून शाब्दिक वादावादी झाली. त्यानंतर भाजपा काँग्रेसचे कार्यकर्ते समोरा समोर आले आणि त्यातुनच एका भाजपा कार्यकर्त्याला मारहाण झाली. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल करण्यासाठी धाव घेतली. या ठिकाणी हजारांहून अधिक जमाव दाखल झाला.दरम्यान, गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला यामध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रदिप पचरवालसह अन्य कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले आहेत. दोन्ही गटाचे भांडण सोडताना पीएसआय मोहन पाटीलसह चार पोलीस जखमी झाले आहेत. संध्यस्थितीत दोन्ही पक्ष सध्या पोलीस स्टेशनला असून जिल्हा पोलीस अधीक्षक येथे दाखल झाले होते . बातमी लिहेपर्यंत चिखली शहरात तणावाची परिस्थिती कायम होती.

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.