ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांच्या वाहन ताफ्यात घुसली दुचाकी; दुचाकीस्वार बचावला - मुख्यमंत्री वाहन ताफा अपघात

दुसऱ्या टप्प्यातील महाजानदेश यात्रा आज (24 ऑगस्ट) ला शेगावात पोहचली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस हे श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरात पोहचले. दर्शन घेऊन मुख्यमंत्री परत निघाले आणि.....

महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने शेगावात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या वाहनांच्या ताफ्यात एका युवकाने अनावधानाने दुचाकी घुसवण्याचा प्रयत्न केला.
author img

By

Published : Aug 24, 2019, 11:44 PM IST

बुलडाणा - महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने शेगावात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या वाहनांच्या ताफ्यात एका युवकाने अनावधानाने दुचाकी घुसवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ताफ्यातील एका वाहनाची तरूणाला जोरदार धडक बसल्याने तो किरकोळ जखमी झाला असून, पोलीस संबंधित व्यक्तीची चौकशी करत आहेत.

महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने शेगावात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या वाहनांच्या ताफ्यात एका युवकाने अनावधानाने दुचाकी घुसवण्याचा प्रयत्न केला.

दुसऱ्या टप्प्यातील महाजानदेश यात्रा आज (24 ऑगस्ट) ला शेगावात पोहचली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस हे श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरात पोहचले. मंदिरातून परतताना त्यांच्या वाहन ताफ्यात मंदिराजवळ युवकाने स्वत:ची दुचाकी घुसवण्याचा प्रयत्न केला. यामुळे ताफ्यातील एका वाहनाची त्या युवकाच्या गाडीला जोरात धडक बसली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस हे अपघातग्रस्त वाहनापासून तिसऱ्या क्रमांकाच्या गाडीत होते. युवकाच्या मोटार सायकलला धडक बसताच ताफा अचानक थांबला.

पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून युवकाला ताब्यात घेतले व ताफ्यासाठी रस्ता मोकळा केला.

Intro:Body:बुलडाणा: महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने शेगावात आलेले मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या वाहनातील ताफ्यात एका युवकाने अनावधानाने आपली मोटार सायकल घुसवण्याचा प्रयत्न केला यामध्ये ताफ्यातील एक वाहनाचा त्याला जोरदार धडक बसली यात तो किरकोळ जखमी झाला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.

दुसऱ्या टप्प्यातील महाजानदेश यात्रा हि आज शनिवारी 24 ऑगस्ट रोजी शेगावात पोहचली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस हे श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरात पोहचले सायंकाळी ते मंदिरातून परत येत असतांना त्यांच्या वाहनातील ताफ्यात मंदिराजवळच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूकडून युवकाने आपली मोटार सायकल घुसविण्याचा प्रयत्न केला.यामध्ये ताफ्यातील एका वाहनाची त्या युवकाच्या मोटार सायकल ला जोरात धडक बसली यावेळी मुख्यमंत्री फडणवीस हे अपघातग्रस्त वाहना पासून तिसऱ्या क्रमांकाच्या वाहनात होते. युवकाच्या मोटार सायकल ला धडक बसताच ताफा अचानकपणे थांबला. घटना घडताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत युवकाला ताब्यात घेत मोटारसायकल बाजूला घेऊन ताफ्याचा रस्ता मोकळा केला युवकाने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात अनावधाने गाडी टाकली कि हेतुपरस्परपणे टाकली याचा शोध पोलीस घेत आहे.

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.