ETV Bharat / state

नव वर्षानिमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी - नविन वर्षाचे स्वागत बुलडाणा बातमी

भक्तांना महाप्रसादाची आणि दर्शनाची व्यवस्था संस्थानाच्या वतीने करण्यात आली होती. सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकांनी संतनगरी शेगाव गाठून श्रींच्या चरणी माथा टेकला.

beginning-of-new-year-with-sant-nagri-darshan-in-buldana
नव वर्षानिमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी
author img

By

Published : Jan 1, 2020, 9:50 AM IST

बुलडाणा - नव वर्षाच्या निमित्ताने प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या संतनगरी शेगावात गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. मंगळवारी सायंकाळपासूनच भाविक शेगावात दाखल झाले होते. नवीन वर्ष आनंदात जावे यासाठी श्रींचे दर्शन घेण्यासाठी भाविक येथे येतात.

नव वर्षानिमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी

हेही वाचा- 'आरे' प्रकरणी वादग्रस्त अधिकारी अश्विनी भिडे यांची प्रधान सचिव पदी बढती

भक्तांना महाप्रसादाची आणि दर्शनाची व्यवस्था संस्थानाच्या वतीने करण्यात आली होती. सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकांनी संतनगरी शेगाव गाठून श्रींच्या चरणी माथा टेकला. भाविकांची मंदिरात पहाटेपासूनच गर्दी दिसून आली. सकाळी ५ वाजल्यापासून भाविक रांगेत दर्शनासाठी उभे होते. आज दिवसभर भाविकांची अशीच मांदियाळी राहणार आहे.

Intro:Body:Mh_bul_Beginning of the New Year with Darshan_10047

Story : नवं वर्षाचा प्रारंभ देवदर्शनाने
शेगावात भक्तांची मांदियाळी;
लाखो भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन
श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनाने नववर्षास प्रारंभ
दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. ..
नवीन वर्ष आनंदात जावे यासाठी संत गजानन महाराजांना साकडे

बुलडाणा : ०१ जानेवारी या नव्या वर्षाच्या निमित्ताने प्रति पंढरपूर मानल्या जाणारया संत नागरी शेगावात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली. मंगळवारी सायंकाळ पासूनच हजारोंच्या संख्येने भाविक शेगावात दाखल झाले होते.नवीन वर्ष आनंदात जावे यासाठी श्रींचे भक्त दाखल झालेत. हजारोंच्या संख्येने आलेल्या भक्तांना महाप्रसादाचीआणि दर्शनाची चोख व्यवस्था देण्याचा प्रयत्न संस्थानच्या वतीने करण्यात आला आहे.
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करण्यासाठी अनेकांनी संत नागरी शेगाव गाठून श्रींच्या चरणी माथा टेकला. भाविकांची मंदिरात पहाटेपासूनच गर्दी दिसून आली. सकाळी ५ वाजेपासून भाविक रांगेत दर्शनासाठी उभे दिसून आले. आज दिवसभर भाविकांची अशीच मांदियाळी राहणार आहे.
---------------------------------------------------------------Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.